Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेरणादायी मोशन व्हिडीओ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेरणादायी मोशन व्हिडीओ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

अश्लेष माडे (प्रीत कवी )

#Thinking लव्ह व्हिडीओ स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे

read more
अगर तुम ना मिले कभी 
जिंदगी बस युहीं गुजर जायेगी 
रोते रोते जिंदगी नहीं कटेगी मेरी 
और हसते हसते मौत आ जायेगी..|

निकलेगा जनाजा मेरा उस वक्त 
जब तुम्हारी डोली उठायी जायेगी
फूल तुम्हारे उप्पर भी फेके जायेंगे 
चद्दर मेरे उप्पर भी चढायी जायेगी...|

सजना तुम्हे होगा नहलाना मुझे करेंगे 
महफिल दोनों के साथ आयेगी 
सहेलीयां हसते हुये आयेंगे तुम्हारे 
महफिल मेरी रोते हुये जायेगी..|

फर्क यहीं रहेगा अपनाया जायेगा तुम्हे ख़ुशी सें 
मुझे रोते हुये दुनिया दफनायेगी 
मैं तो चला जाऊंगा अपनी दुनिया छोड कें  
मेरी याद आखिर तुम्हे कब तक रुलायेगी..|

तुम गुजार लेना जिंदगी खुशियो कें साथ 
यहीं दुआ मेरी तुम्हारे काम आयेगी 
डिलीट कर देना मेरी यादे दिल दिमाग सें 
क्यूँ की, मेरी याद तुम्हे हर पल रुलायेगी..||

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Thinking  लव्ह व्हिडीओ स्टेटस तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता फक्त तुझ्यासाठी फक्त प्रेम वेडे

अश्लेष माडे (प्रीत कवी )

खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस

read more
स्वभावाच्या प्रेमात पडला की 
चेहरा आपोआप सुंदर वाटायला लागतो...
आणि चेहरा सुंदर वाटायला लागला की,
प्रेम आपोआप वाढतो..

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  खर प्रेम मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस मराठी प्रेम कविता संग्रह बेस्ट कपल स्टेटस

Samadhan Navale

#good_night प्रेरणादायी कविता मराठी

read more
White क्षमाा शोभती उस 'भुजंग' को
जिसके पास गरल हो, 
उसको क्या जो दंतहीन
विषरहीत,विनित, सरल हो |

©Samadhan Navale #good_night  प्रेरणादायी कविता मराठी

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम

read more
बोहोत रोया मैं दुनिया के आगे 
बस तेरे आगे रोना बाकी हैं 
मैंने सबका होकर देख लिया 
बस आपका होना बाकी हैं |

अब बोहोत हो गया दुनिया के आगे रो रो कर 
बस आपको देखना बाकी हैं 
जिस जिसको समझा मैंने अपना 
उनका मुझे अपना समझना बाकी हैं |

बोहोत मिले हैं ताने लोगोंसे 
बस आपसे ठोकर खाना बाकी हैं 
समझ गयी अगर सच्चा प्यार आप मेरा कभी 
तो बस आपको मुझे अपनाना बाकी हैं |

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम संदेश मराठी प्रेम स्टेटस लव्ह व्हिडीओ स्टेटस कविता मराठी प्रेम

Narendra Vyawhare

महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

read more
लहानपणी शाळेत जायचो तेव्हा विद्धेची देवता म्हणून  'देवी सरस्वती' ची ओळख झाली,
पण जेव्हा पुस्तकं वाचली तेव्हा कळालं की हिच पुस्तक वाचता यावी म्हणून स्त्री समाजाला स्वतंत्र जगता यावं आणि गोरगरिबांची लेकर सुशिक्षित व्हावी यासाठी सावित्री ज्योतीनी पुढाकार घेऊन आम्हला स्वतःच्या पायावर उभ केल.ना की कुण्या देवी -देवतांनी.

©Narendra Vyawhare  महिला दिन मराठी कविता मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी

Narendra Vyawhare

#Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

read more
Unsplash शेताच्या त्या बांधावर 
माझं कुडाच ते घर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार 
माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी,
बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी 

ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार,
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार 

नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची,
बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची 
नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते  पूर 
घाम गाळून बापानं शेत पीकविल सार 

घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली,
लेक करता घरचा, परक्याच धन मुली
कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला 
लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला 
ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर 
स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार

©Narendra Vyawhare #Book  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी

Vilas Bhoir

#love_shayari मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश लव्ह व्हिडीओ स्टेटस BIKASH SINGH Suraj Maurya Dhiraj

read more
White तुझा स्पर्श मला 
अजूनही सतावतो
तुझ्या आठवणींत
पुन्हा घेऊनी जातो

©Vilas Bhoir #love_shayari  मराठी प्रेम कविता लव्ह स्टेटस मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम संदेश लव्ह व्हिडीओ स्टेटस BIKASH SINGH  Suraj Maurya  Dhiraj

Vilas Bhoir

मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस

read more
marathi_charoli

©Vilas Bhoir  मराठी प्रेम संदेश तुझी माझी जोडी खर प्रेम Islam लव्ह व्हिडीओ स्टेटस

अश्लेष माडे (प्रीत कवी )

मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

read more
हाडामासाचा फक्त शरीर नव्हे 
जन्म देणारी जन्मदात्री आहे ती 
नऊ महिने वेदना सहन करणारी 
वेदनारहित 'स्त्री' आहे ती..

फक्त संभोगासाठी नसते 'स्त्री'
जन्म आणि पोषण असे दर्शन एकावेळी देणारी आहे ती 
दोन मासाचे गोळे आणि योनी एवढंच बघतो पुरुष 
खरं तर प्रचंड वेदना सहन करून जन्म देणारी 'स्त्री'आहे ती...

प्रेम तिच्या शरीरावर की तिच्यावर असतं ?
प्रसूती च्या वेळी पुरुषाला लाजवणारी आहे ती 
करावीच माणसाने एकदा स्त्री ची प्रसूती 
कळेलच किती कणखर आहे ती...

नुसती हौस पूर्ण करण्यासाठी नसते 
पुरुषाला पूर्ण करणारी आहे स्त्री आहे ती 
कोणासाठी काहीही असो तिला बघण्याचा दृष्टिकोन 
आई,बहीण,बायको अशा अनेक नात्यांची जन्मदाती आहे ती...

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी कविता संग्रह महिला दिन मराठी कविता प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता संग्रह

विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶)

#sad_shayari #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता

read more
White आई गं, 
उद्या लग्न आहे माझं, 
खूप घाल-मेल होतेय गं मनात, 
होईन का परकी मी ह्या घराला, लग्न लागल्या क्षणांत ?
 मीच निवडलाय माझा नवरा, 
चांगला वाटतोय सध्या, मलाच जबाबदार धराल का, 
जर वाईट वागला उद्या ? 
तू म्हणालीस, "सासुबाईंना तू तुझी आईच समज," 
वाटतं का गं तुला ते इतकं, सोप्पं आणि सहज ?
 पुसू शकेन का त्यांच्या पदराला, 
मी माझे खरकटे हात, 
भरवतील का आजारपणात, 
त्या मला मऊ मऊ भात ? 
माहेरी येईन तेंव्हा करेन का राज्य मी माझ्या खोलीवर घुसून ?
 का मी गेल्या गेल्या टाकशील 
माझ्या सगळ्या खाणा-खुणा पुसून ? 
येईल का माझी आठवण तुला 
जेंव्हा करशील नारळाची चटणी,
 विसरता येतात का गं कधी, दैनंदिन आठवणी ? 
तुम्हाला वाटते तितकी कणखर नाहीये मी अजून,
 मनातला गोंधळ लपवण्यासाठी बसलीये सजून-धजून.
 आई ह्यातलं काहीच मला तुला येणार नाही सांगता,
 बघ ना किती मोठी झालेय, 
तुझ्या अंगणात रांगता-रांगता !
 घेऊन चाललीये मी माझ्या आवडीची उशी आणि दुलई,
 अंगणातलं चाफ्याचं झाड मात्र कधी तोडू नकोस गं आई. 
जेंव्हा जेंव्हा त्या झाडाखाली, तू उभी राहशील, 
फुलांच्या मंद वासांतून तू पुन्हा मला अनुभवशील. 
सुखानी म्हणो, वा दुःखाने
कधी माहेरी ही पोर आली,
असु दे तिच्यासाठी जागा,
त्या चाफ्याच्या झाडाखाली.......!

©विवेक कान्हेकर(जिंदगी का मुसाफिर,.🚶) #sad_shayari  #VivekKanhekarWrites मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी मराठी कविता प्रेम निरोप समारंभ मराठी कविता
loader
Home
Explore
Events
Notification
Profile