Find the Latest Status about काढण्यासाठी कागदपत्रे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काढण्यासाठी कागदपत्रे.
Kunal Salve
अबोला तुझा सखे शब्दास माझ्या वेठीस धरतो तु बोलली नाहीस की, जीव माझा निर्जीव होऊन बसतो! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
Chetan Uikey
मन व्यथित करूनी जाई तुझ्या एक शब्दासाठी जणु माझे मन व्याकुळ होई ।। तु नेहमी उत्साही रहावे हीच असे नेहमी माझी कामना मनात विचारांच्या गुंफा गुंतवण्यापेक्षा स्पष्ट व्यक्त कर ना तुझ्या भावना ।। तुझ्या या अबोल्यामुळे कधी नयनी अश्रू दाटुनी येते कधीतरी तुटेलच हा अबोला असे माझे मन मलाच समजवून जाते ।। कुणीही व्यक्ती प्रत्येक बाबतीत इतकी प्राविण्य असलेली , परिपूर्ण नसते आपुलकीचा हात एकमेकांना देऊन परिस्थितीत सांभाळून घ्यावेच लागते ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
Atul Waghade
अबोला तुझा मला नको तुझा तो क्षण माझा आवडता तू हिरावून घेवू नको माझा न बोलता मी तुझ्याशी कसा तरी राहू तुझ्या त्या न बोलण्याने जणू मी हिरमुसून जावू.. बळ कुठे तरी मिळतो तुझ्या त्या बोलण्याने कुठलीही कठीन परस्थिती असो आधार मिळतो तुझ्या बोलण्याने... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
Vinod Umratkar
अबोला तुझा सखे काहीवेळ राहूदे असाच। किती करतेस बडबड 'व्यर्थ' नाहीतरी उगाच। "व्यर्थ बडबड" शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे.
Atul waghade
अबोला तुझा मला नको तुझा तो क्षण माझा आवडता तू हिरावून घेवू नको माझा न बोलता मी तुझ्याशी कसा तरी राहू तुझ्या त्या न बोलण्याने जणू मी हिरमुसून जावू.. बळ कुठे तरी मिळतो तुझ्या त्या बोलण्याने कुठलीही कठीन परस्थिती असो आधार मिळतो तुझ्या बोलण्याने... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
Ayesha Ansari
मी सहन करू शकत नाही किती हकीकती सांगायची होती पण परिस्थितीच वेगळी झाली सगळं सुरू झाले तर फक्त एक गैरसमजामुळे Marathi after a long time शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया.
yogesh atmaram ambawale
अबोला तुझा मला अजिबात सहन होत नाही, करमत नाही तुझ्याविना,मन ही कुठे लागत नाही. अबोला तुझा हा क्षणभंगुर असावा, विसरुनी सर्व वाद,बोलण्यात लगेच गोडवा असावा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अबोला तुझा.. #अबोलातुझा हा विषय Shrutika Kanade यांचा आहे. चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा.
Prerana Jalgaonkar
फ्रेंड सर्कल लेख (👇) वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि
Prerana Jalgaonkar
फ्रेंड सर्कल लेख (👇) वर्तुळ काढण्यासाठी कंपास काढला.कागदाच्या बरोबर मध्ये कंपासचं टोक ठेवलं आणि मी वर्तुळ काढायला लागले.मध्येच हातावरच नियंत्रण सुटलं, वर्तुळ फि
sandy
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.