Find the Latest Status about स्वप्नांचा झुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वप्नांचा झुला.
सुतार अक्षय
स्वप्नांचा झुला झुलवत तुला दूर घेऊन जावसं वाटत आणि सगळ मनातल बोलून टाकावं वाटतं....! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया.
yogesh atmaram ambawale
स्वप्नांचा झुला माझा, स्वप्नांचे भार न पेलवू शकला, इतके सारे स्वप्न माझे, मध्येच झोका तुटला. कसे बांधावे त्यास पुन्हा बांधले होते ज्या ठिकाणी, आशेच्या त्या फांदीचा तो सुकलेला भाग होता जुना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय:- "स्वप्नांचा झुला"... #स्वप्नांचाझुला हा विषय Atul Waghade यांचा आहे. चला तर मग लिहूया.
Dilipkashyap
वो भी क्या दिन थे जब गर्मियों में आम पेड़ मेें टायर बाँध कर झूलते थे झुला
harsh phadnis
सरोवरा काठी हिरवळ हिरवळीवर प्राजक्त सांडलेला माझ्या पुरता मी असा स्वप्नांचा डाव मांडलेला...
Nigam Kumar motivational speaker