Find the Latest Status about हळद घालावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हळद घालावी.
_suruchi_
हळदी सम तो पिवळा हळद्या हळद लावी जणू मुक्त नभा नभ पांघरून पीत तनुवर देई आलिंगन दाही दिशा••• #हळद #yqtaai
Shankar Kamble
नभांगणी पुनवेचा चांद शोभतो बिलोरी लाट चुंबिते तटाला प्रीत उसळे सागरी मधु आलाप जुळूनी योग साधला सुरम्य ओढ हूरहूर दाटे गूढ संवाद अगम्य दूध पिठोरी सांडले विखुरले भाव मोती सुख शयन त्यागुनी मंद तेवतात ज्योती नेत्र कमळ उमले सूर व्याकूळ अधरी कुंजवनी शीळ घुमे देह फुलवी बासरी चित्तचोर काजव्यांची करू कोणाला कागाळी? सुख अवचित आले जशी सजली रांगोळी साक्ष देई कोण आता? झाला फितुर चांदवा तुझ्या पिरतीची नक्षी ओल्या हळदी गोंदवा ©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” #parent
Rashmi Hule
चढले तेज हळदीचे सप्तरंग संसाराचे बहरावेत जिवनात बगीचे सुखाचे सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे हळद... #हळद #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collabo
sandy
जेव्हा तुझ्या अंगाला, लग्नाची हळद लागेल... तेव्हा मला शेवटचं, उटणं लागेल... जेव्हा तुझ्या अंगावर, अक्षता पडतील... तेव्हा माझ्या अंगावर, शेवट
Komal Pardeshi
Pritam Chavan
sandy
विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे