Find the Latest Status about बाजारात फिरताना काय वाटतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाजारात फिरताना काय वाटतं.
omkar nile
मनावर ज्यास्त प्रेम करू नका ! कारण मन खूप मोठ आहे. आपल प्रेम त्याला कमी पडू शकत..😗😥😥😥😥 omkar nile.. माझा सुंधर विचार तुम्हाला काय वाटतं ? coment under
अल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
गोरक्ष अशोक उंबरकर
तू समोर दिसली की मला बरं वाटतं.. माझं जगणं मला तेव्हा खरं वाटतं.. तू बोलली की शब्दांना ऐकावसं वाटतं.. ऐकताना तुझ्याकडे एकटक बघावसं वाटतं.. तू रडली की मला रडावसं वाटतं.. ओघळणाऱ्या आसवांना अलगद पुसावसं वाटतं.. काय झालं कुणास ठाऊक हल्ली बरच काही वाटतं.. प्रेमात पडलो तूझ्या जणू असं काही भासतं .. ©गोरक्ष अशोक उंबरकर ..... वाटतं
Archana Deshpande-Pol
खूप वाटतं.. थांबवावं घोंघावत येणाऱ्या शब्दांना.. रोकावं वाहणाऱ्या अश्रूंना.. भिरभिरणाऱ्या पावलांना.. उदास खिन्न मनाला.. कधीतरी.. खूप वाटतं.. करावं मोकळं कोंडलेल्या मनाला.. करावेत व्यक्त कुणाजवळ तरी, उफाळून आलेले भावनांचे कढ... पण कुठेतरी मनाला, काहीतरी डाचत राहतं. नेहमीप्रमाणे डोळ्यातून.. पाणी मात्र वाहत जातं.. त्यावेळी माझ्याजवळ असते " ती" माझ्या अंतरंगात भिनलेली, नसानसात सामावलेली, खोल खोलपर्यंत... ©अर्चू... #खूप वाटतं..
Pratibha Ahire
कधी वाटतं कविता करावी पण शब्दच मिळत नाहीत का तर ते देखील म्हणतात की, आम्ही आता कळते झालो आहोत त्यांना काय कळतं ते त्यांनाच ठाऊक पण हे नक्की,हम तुम पे मरते हैं..हे शब्द देखील असेच म्हणत असावेत.... ©Pratibha Ahire कधी वाटतं...