Find the Latest Status about कवितेच्या ओळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कवितेच्या ओळी.
vishnu thore
कोण आपलं परकं नाती उरली नावाला साऱ्या ओळखीच्या वाटा गेल्या परक्या गावाला दुःख उतू आल्यावर कसं झेलावं मनाला सावलीनं द्यावा आता
Amol Shinde
*शीर्षक.घाव* अकाल माझ्या दारी पडला का तू दिलेला घाव उरी दडला का तू असो वा नसो मी मात्र असतोच कालच्या कवितेच्या
Rajkumar Nayak
पावलावर पाऊल ठेवून चालणं तुला तरी कुठ जमल होत, तुझ्य साठीच रस्त्यात माझ प्रत्येक पाऊल थांबल होत.. राजकुमार नायक चार ओळी
कवी - के. गणेश
चार ओळींची मर्यादा कटाक्षानं पाळत असतो, काही निवडक शब्द फुलं गजऱ्यात माळत असतो.! चार ओळी
कवी - के. गणेश
झाडाचा बहर पाहून मन माझंही जळू लागलं, वेळ निघून गेल्यावर मला जीवन कळू लागलं.! @kganesh जीवनाच्या ओळी
कवी - के. गणेश
कलंडलेल्या व्याकुळ सांजेला तुझ्या आठवणी बोलावतात, फुटून जातात संयमाचे बांध डोळ्यांच्या कडा ओलावतात कवी -के. गणेश ९०२८११०५०९ चार ओळी
Prasaad Shendage
शब्द नावाचे गाव माझे, शब्दांचीच कविता.. शब्दांच्या गावात वाहते, शब्दांचीच सरिता... शब्द नावाची बाग माझी, शब्दांचीच झाडे.. शब्दांच्या झाडीत वेचतो, शब्दांचीच फुले... शब्द नावाचे घर माझे, शब्दांच्याच भिंती.. शब्दांच्या छायेत बांधतो, शब्दांचीच नाती...©प्रसाद..✍ #सुचलेल्या ओळी# #शब्द#