Find the Latest Status about politics meaning in marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, politics meaning in marathi.
Adesh K Arjun
It Takes A Whole Life To Become Proficient In Politics And Once You Become Proficient, Your Life Is Over. ©Adesh K Arjun #Politics
priya... deswal
White Sochta hu pta nhi log kaise dusre ko maar dete hai, tujhe maarne se phele mei khud mar gaya ©priya... deswal insaniyat...politics...
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
Jaymala Bharkade
Blue Moon फकत माझं नाही तर आपल म्हणून जगता आल पाहिजे थोड स्वतः साठी तर बरच काही इतरांसाठी जगता आल पाहिजे कोण कुठला कोण काय शुल्लक गोष्टीचं अप्रूप नाय थोड तुझ थोड माझ माणुसकी च नातं जपता आल पाहिजे तशी धूसर होत चालली आता ती आपुलकी शिजत आहे घरोघरी लोभ - स्वार्थाची पोटगी कुणाचं स्वार्थ काय ? आणि कुणाचं सार्थक काय साऱ्या स कळत सार तरी थोड अडत काय ? तर विचाराचं घोड लांब पल्ल्याआड ... थोड च का होईना घोडा आणावा पाण्यावर होईल तृप्त जगावे आपल्यासाठी तुझे काय नि मज काय इथ कुणाचं कायच नाय आहे ते साऱ्याच जनतेच तेव्हा नुसता देखावा नको खरच आपल म्हणून जगता आल पाहिजे...!! POLITICS....is for the welfare of society & not for the personal welfare... so people be aware towards & behind the general things which is happening around us...its time to awaking to the nation ! ©Jaymala Bharkade #Politics
Amita
राधा -- मुरारी कुठे लोपला नाद वेणुचा कुठे हरपला वास हरीचा विरून गेली कुठे निळाई शोधून थकले ठाई ठाई गोकुळीचा श्रीरंग सखा हरवलास तू कुठे असा लपंडाव नको रे सारखा कासावीस झाली राधिका तेथूनी आली हाक अंतरी वास असे हरीचा चराचरी वृथा जाहली कळकळ सारी साक्षात उभा श्याम मुरारी.... अश्रु ओघळे गालावरती रास रंगला राधेसोबती विसरून मीपण भान हरपती मीपण नुरले गोकुळीच्या धरती.... अमिता🌸✍️ ©Amita #Kanha #marathi