Find the Latest Status about बापाचा बाप शिवबा जन्मला गाना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बापाचा बाप शिवबा जन्मला गाना.
Prince Jaiswal
जय श्री कृष्णा ©Prince Jaiswal भक्ति ऑडियो गाना भक्ति गाना
भक्ति ऑडियो गाना भक्ति गाना
read moreTushar pagar
Unsplash *बाप खुर्चीत बसला आणि तेथेच शांत झाला.....धरणी पूजायला गेलेला बाप आपली काया शांत करून गेला...* *आणि आभाळा एवढ्या बापाला मी क्षणार्धात पोरका झालो...तो कायमचाच..आईचा आवाज आणि बहिणीचा हुंदका...हातातील मडके पाहून माझ्या खांद्यावर बाप जबाबदारी देऊन गेला याची मला जाणीव झाली आणि बाप म्हणजे काय कळायला सुरूवात झाली...मारकुटा बाप आपलासा वाटायला लागला...घरची जबाबदारी सांभाळताना मेटाकुटीला यायचो आणि बापाच्या आठवणीने ढसाढसा रडायचो.* ©Tushar pagar #snow बाप बाप
#snow बाप बाप
read more