Find the Latest Status about रघुवीर समर्थ फोटो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रघुवीर समर्थ फोटो.
Priya Tambde
तुम्ही कारण आहात🙏🙏 माझ्या ओठांवरील खुललेल्या आनंदाचा काळजात बसलेल्या त्या रंगीबेरंगी स्वप्नांचा..... जीवनाच्या त्या परिपूर्ण पूर्णत्वाचा येणाऱ्या प्रत्येक क्षणांच्या विश्वासाचा.......! instagram@priyatambde तुम्ही कारण आहात माझ्यावर चोहीकडून बरसणाऱ्या प्रेमाचा सगळ्यांनी केलेल्या लाडाचा...... संपूर्ण जीवनाच्या ज्ञानाचा माझ्या प्रत्येक इच्छेच्या आदराचा.........!! तुम्ही कारण आहात ह्या संसारात माझ्या जन्माचा भरलेल्या प्रत्येक संस्कारांचा..... माझ्यात वसलेल्या प्रत्येक अनुभवाचा येणाऱ्या प्रसंगातून बाहेर सुखरूप निघण्याचा.......!! तुम्हीच तर कारण आहात........ 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏 🙏🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
Anuj thakur "बेख़बर"
लाखों में एक बिन तुम्हारे जिंदगी का क्या अर्थ है! जीना मरना तुम्हारे बिना व्यर्थ है!! मान जाओ अभी तो रहेगा सही! फिर न कहना किया क्या अनर्थ है!! दूर हो जाएगी गलतफहमी कुछ देर में! बेखबर आज भी पहले सा समर्थ है!! बेखबर समर्थ
Parasram Arora
जो दे व्यर्थ के अर्थ आजकल वही है सिद्ध वही है समर्थ ©Parasram Arora समर्थ
Aaradhana Anand
मेरे हृदय के गीत कथा लिखने मे तुम समर्थ सदा मेरे मन के मीत सखा दिखने में तुम नवनीत यदा समर्थ # मीत