Find the Latest Status about स्वतःची काळजी घ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःची काळजी घ्या.
nisha Kharatshinde
जगून घ्या आयुष्य इरफानला तरी कळले होते त्याचा स्टॉप आला होता उतरायची इच्छा नव्हती..पण टिसी ऐकायलाच तयार नव्हता मित्रहो आयुष्य एक रेल्वे आहे आपले स्टॉप अचानक येतील इच्छेनुसार स्टॉप नसणार कधीही टिसी येऊन उतरवतील समजून घ्या एकमेकाला रोज जगून घ्या आयुष्य स्टॉप येण्यापूर्वीच अहंकाराला संपवून...जगून घ्या आयुष्य ✍️निशा शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde #traintrack जगून घ्या आयुष्य
#traintrack जगून घ्या आयुष्य #Poetry
read moreSangeeta Kalbhor
आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... जरा हाताला हात नाही जरा विझत वात नाही इकडून तिकडून कामासाठी नुसती रिमझिम सर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... सकाळ होते संध्याकाळ होते रात्र होते ...पहाट होते तुझ्या एकटीचीच किती ग किती ती कुतरओढ होते सोपवून हातात हात स्वतःला कधीतरी नमस्कार कर तुझी आहे आम्हाला काळजी आमचंही आहे हे घर..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी
#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता
read more