Find the Latest Status about जीवना धडकली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवना धडकली.
Sagar Pawar
?? तूझ्याविना जगत होतो- फक्त जगायच असत म्हणून ? मरण येत नव्हत- मागूनही , न वेदना कमी होत होत्या तूझ्या विरहाच्या !! फक्त जगत होतो अगदी कोरड ! जगण्याची इच्छा नसतानाही श्वास घेत होतो माझा ? का कूणास ठाऊक ? कसा-- जणू तूझ्या विरहातही गोडवा निर्माण झाला होता !! आता प्रत्येक श्वास- तूझ्या आठवणीतच जगत होता- आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >> तूझ्या असण्याची न तूझ्या दिसण्याची- तूझ्या होकाराची न तूझ्या नकाराची ?? फक्त जाणीव उरली होती-- प्रेम या शब्दाची ॥ पूर्ण आकांतात बूडालो होतो प्रेम या वलयाच्या अंतात ! जणू हे मन माझे ह्रदय वेदना या जीवाच्या अंतकाळजात. . जणू प्रेम या अबोलतेच्या- तपश्चर्येत मग्न होतो ॥ जणू समाधीस्त मी ॥ मरणआधी कित्येकदा मरण मी पाहिले माझे- परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा! उगाच रडगाणे उगीच हट्ट पोरखेळ जणू- सोडूनीः दिले हातातूनी करूनी मूक्त पिंजरा-- तव जाणिले-- उघडा डोळा- अंर्तधानमूखी --- तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥ शरण मी तूजला आलो प्रेमहरी दाखव मज रूप जोडीदार सारथी मज जीवनरथी ?? जे न माझे नाही त्यास मी तूज चरणी अर्पण मी करीतो- जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥ अन् क्षणार्धात-- अंर्तधान मी पावलो ,, उघडता डोळा -- रूपवती एक सूंदरी सहगूणी -माझिया ठायी ..- म्हणे राया मीच तूमची सारथी सहजीवनाची संगिनी ॥ जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ---- जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥ ॥ नितासागर पवार ॥ ©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
vishnu thore
दुःख देतो म्हणुनी हवा तू जीवना तापलेला तवा तू सुख निसटून जाते क्षणाला दूरच्या पाखरांचा थवा तू -विष्णू ©vishnu thore दुःख देतो म्हणुनी हवा तू जीवना तापलेला तवा तू सुख निसटून जाते क्षणाला दूरच्या पाखरांचा थवा तू -विष्णू #crimestory
बी.सोनवणे
"आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना, 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं हर्षाचे जीवना...! ✒बी.सोनवणे मुंबई "आपुलकी" ज्यास नाही कुणी अश्या 'अनाथांना' त्यांच्या प्रती 'जिव्हाळ्याची' भावना,_ 'ऋणानुबंधनासाठी,प्रेम', "आपुलकीने" आधार देऊनी भरू सौख्यं ह
yogesh atmaram ambawale
सांग मना का इतके जीव लावतो कुणा? असे का वाटे आवडताच कुणी ते असावे आपल्या जीवना. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.
Nitish Rai
RIP READ CAPTIOAN लौह पुरुष तो सुनें होगे, लेकिन वो लौह नारी थी! ममता की मूरत मे वो नारी कल्याणी थी: आदर्श थी वो लाखो की! दुस्मन देश के लोगो को भी जिसनें,
yogesh atmaram ambawale
कधीतरी मला सांग ना काय लपले आहे तुझ्या मना. अधीर मी जाणण्या तुझ्या मनातील भावना. असे का वाटे मला,तुझी ईच्छा, मीच असावे तुझ्या जीवना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला सांग ना.... #मलासांगना हा विषय Anjali Synchronised यांचा आहे. #collab #yqtaai
Varsha Patil
yogesh atmaram ambawale
सांग,कधी तू समजून घेणार, माझ्या मनातील प्रेमभावना. तुझ्याशिवाय ईतर कुणीही नको, मला,माझ्या ह्या जीवना. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कधी तू... #कधीतू चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. हा विषय Nikhil Jadhav यांचा आहे.
बी.सोनवणे
मायेचा बाप आधार कणा लेकरा जीवना मायेचा बाप म्हणा राहे तत्पर सदा कष्टकर बाप आयुष्यभर सदा चिंतीत दाटे अंतरीत मुलांच्या भरांतीत उन्हां तान्हांत ध्येय ते मनात स्वप्नांच्या भविष्यात खरा नायक आयुष्या लायक करतो आवश्यक शिस्तबद्धाचा हळव्या मनाचा प्रेमळ स्वभावाचा सदा झटतो सुखात ठेवतो परिवारास पोसतो लागते झळ सोसतो ती कळ, बापाची तळमळ...!! बाप सर्वस्व आदर्श कर्तृत्व, थोर त्यांचे अस्तित्व...!! स्पर्धेसाठी...! विषय :- मायेचा बाप आधार कणा लेकरा जीवना मायेचा बाप म्हणा राहे तत्पर