Find the Latest Status about पडल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पडल.
Sangeeta Kalbhor
प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थरथरले काळीज दाटून नयनात अश्रूतून झुरझूरले काय चुकले माझे की मी माझेपण अर्पिले पाषाण ह्रदयी असणाऱ्याला शेंदुराने सजविले घाव बसता घावावर हाक तरी निघावी कशी निपचित पडून वेडे सत्त्व घेत असे वामकुक्षी ह्रदया तुझ्या कारणे मी काय काय सोसले शब्द आग ओकताना रे कुठले देऊ दाखले एक बरे जाहले मला वेडीला प्रेम रे घावले काळजाला काजळवणारे प्रेम मी रे जाणले..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #outofsight प्रेम मी रे जाणले.. मी वाहत गेले काळीज अन् काळजीत पडले पंख माझेच विहरणारे काळजीने मी खुडले वार होत असता चित्तावर चित्त होते थर
राजकारण
आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं ©राजकारण सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्
Deepak Patil
Jk
ज्या महिलांना कधी काळी भारतात घराच्या बाहेर ही पडण्याची बंदी होती त्या आज मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत... तेवढंच नाही तर सोशल मीडियावर ही किती छान छान पोस्ट करतात पण हे स्वातंत्र्य नक्की कोणामुळे मिळालं ? याचा किती जणी विचार करतात आणि ज्या महापुरूषांमुळे आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालंय त्यांच्या बद्दल किती जणी आभार मानतात ??? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ? आम्ही विचार करत नाही हीच मोठी खंत आहे - jk ©Jk पोस्ट अशी करा की वाचणारा ही विचारात पडला पाहिजे जयभिम जय संविधान 🙏
Shubham Dhotre
प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न. ©Shubham Dhotre #Jack&Rose प्रेम म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी जीवनाची वाट...... आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.
Sarita Prashant Gokhale
गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी देवा तुझ्या प्रमाणे मी मंदिरात नाही जाणून घे जरासे तू दुःख पामरांचे मोक्षास तोच जातो नरकात जात नाही आली पुन्हा नव्याने बघ रांग संकटाची घे उचलुनी कडेवर,ती पाळण्यात नाही विसरू नकोस दु:खा आहे तुझीच सरिता रडवू नको स्मिताला ती सागरात नाही ©Sarita Prashant Gokhale आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी
Sangeeta Kalbhor
बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्हणतात जीला आयुष्यभर नाही हरायची मी असेनचं सोबत अनंत काळापर्यंत नाही दृष्टीस पडले तरी मावळतीच्या सूर्यास्तापर्यंत एक ऐकशील का चौकटीचं माझं जगणं मान्य तू करायचं सोबत करता करताच दूर तू रहायचं उसळू द्यायचास समुद्र खोलवर लाटांवर लाटा आपटेपर्यंत दोन तने एक होऊन सुखाची व्याख्या मिळेपर्यंत..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #we बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्ह