Find the Latest Status about उपकार विरुद्धार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उपकार विरुद्धार्थी शब्द मराठी.
kavi Aniket Dabhade
9579027461 ©kavi Aniket Dabhade राजभाषा मराठी दिन.. #मराठीविचार #marathi
Priyanka Jaiswal
White शब्द शब्दच सुख,शब्दच दुःख, शब्दच आहे भावना.. शब्दातच आयुष्य आपले, सामावले आहे रे मना... शब्दच हसवतात, शब्दच रडवतात, शब्दच घेतात परीक्षा आयुष्याची.. शब्दाविना व्यर्थ सर्व, नाही मजा जीवन जगण्याची.. शब्दच आहे प्रेम,शब्दच द्वेष आहे, शब्द म्हणजे देवाने,आपल्याला दिलेले वरदान आहे.. म्हणून वापरा शब्द जपून आपले, दुखऊ नका कोणाचे मन.. आयुष्यात परत येणार नाही, निघून गेलेले क्षण.. ©Priyanka Jaiswal #शब्द
ChittaranjanSahoo
“शब्द वो तलवार है जो हृदय को बिना लहूलुहान किए घायल कर देती है शब्द वो विशल्यकरणी है जो पीड़ित हृदय की व्यथा हर लेती है” ©ChittaranjanSahoo #शब्द
Jayesh Sawant
ती शक्ती आहे, ती भक्ती आहे ती सशक्त आहे, ती सर्व युक्त आहे ती रात्र आहे, ती सर्वत्र आहे ती दिन आहे, ती स्वाधीन आहे ती आशा आहे, ती परिभाषा आहे ती स्वाभिमान आहे, ती अभिमान आहे ती कर्तृत्व आहे, ती वक्तृत्व आहे ती ताई आहे, माई आहे, मैत्रीण आहे, सोबतीण आहे, इतरत्र आहे, सर्वत्र आहे, ती स्त्री आहे, ती जगत जननी आहे.... ©Jayesh Sawant #womeninternational #जागतीकमहिलादिन #mahiladin #महिलादीन #marathi #मराठी
sanjay kushekar
हे सत्य कधीच दडणार नाही कष्टाशिवाय फळ मिळणार नाही आहो स्वतःच सिखावे पोहायला आपण कधीच बुडणार नाही ©sanjay kushekar #LetMeDrowm शायरी मराठी #sanjaykushekar #चारुळी