Find the Latest Status about धुळे विद्यानगरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुळे विद्यानगरी.
vishnu thore
अक्षरचित्र -धुंदी कवी -ज्ञानेशवर भामरे शिरपूर,धुळे.
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•🔅•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे.... या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील... यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील बीआरएस समर्थकांनी आपले नियोजित ठिकाणी नाशिक , नंदुरबार, पिंपळनेर, धुळे , जळगाव येथे बहुसंख्येने पक्षप्रवेश व बैठकीला उपस्थित रहावे... मान्यवरांचा नियोजित दौंरा ⫷⫸⫷⫸⫷⫸ नाशिक दि. ०७/०४/२०२३ वार - शुक्रवार वेळ - :- १० :- ०० ठिकाण - शासकिय विश्रामगृह नाशिक संपर्क - श्री रामजी निकम 9325074537 श्री वैभव देशमुख 7721909993 श्री संदिपजी खुटे 8888386788 ©भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक... •••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦••• भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्
yogesh atmaram ambawale
तसे पाहता मला कुठले गाव नाही. पण मी ज्या शहरात राहतो ते ही पूर्वी कधी गावच होते हे ही लक्षात राहते. गावाकडची मजा अनुभवायला मी नेहमीच मित्रांच्या गावी गेलो आणि माझे प्रिय गाव म्हणून त्यांनाच पसंद करू लागलो. गावाची नावे घेता तुम्ही समजू शकता ह्या गावात तुम्ही किती मजा करू शकता. नाशिक गेलो,धुळे गेलो,रत्नागिरी ही फिरलो,लांजा ला राहिलो सिंधुदुर्ग पाहिला कुडाळ मध्ये 10 दिवस मुक्काम ही केला. तरीही सर्वात जास्त माळशेज आवडला, त्याच्या पायथ्याशी मोरोशी गावाजवळून दोन किलोमीटर खाली न्याहाडी गाव जास्त भावला. भावासमान मित्र तिथे लाडके आई बाबा ही तिथेच चारी बाजूनी डोंगर घरामागे वाहणारी नदी नि सर्वत्र पसरलेली हिरवीगार शेती ही तिथेच. 10/12 घरांनी मिळून बनलेलं हे गाव मनाला खूप भावते जाता कधी तिकडे घरी येण्यास मन न मानते. सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गाव... #प्रियमाझेगाव चला तर मग आज यावर लिहुया. #collab #yqtaai