Find the Latest Status about marathi kavita to baap asto from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita to baap asto.
Amita
किनारा निरखुन अंतरंग तुझे, पुस प्रश्न स्वतःशी जरा.... शोध घेत आयुष्याचा, बघ सापडतो का किनारा? प्रवाहात तुज कैक भेटले, किती उमजले? किती न सुटले ? भुणभुण करी भयाण वारा, कोलाहल सारा... बघ सापडतो का किनारा?? मनात वादळे कुशीत माया, पयोद उभा हा डोळ्यांतून सारा.. डगमगणाऱ्या वाटेवरती अश्रूंचा पसारा बघ सापडतो का किनारा?? जाळ्यात कशी तू गुंतुनी जाशी, स्वप्नांना का ठेवूनी उशाशी अल्लड अवखळ मनात तुझिया, फुलवित जा पिसारा बघ सापडतो का किनारा?? उत्तुंग गगनाची भीती कशाला, गहनता सागराची मापू कशाला विश्वस्त होता तूच तुला, उजळे मन गाभारा, बघ सापडतो का किनारा?? नयन रोखुनी दिसे किनारा, स्वप्नांच्या वेशी दिव्य मनोरा.. भयावरी मग मात करुनी, निघे शिडाचा डोलारा.. बघ सापडला किनारा, बघ सापडला किनारा.... अमिता🌸✍️ ©Amita #Sea #marathi #MarathiKavita
kiran
White पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं ते हलकं करायचं म्हटलं तर, झेलणारा तितकाच 'आपलासा' असावा लागतो. ... .. ©kiran #ramnavmi #treanding Marathi life experience #marathi #Life_experience
kiran
एकेदिवशी आपला मृत्यू होणार आहे.परंतु तो दिवस येण्यापूर्वी आपल्याकडे हे आयुष्य भरभरून जगण्याची एक सुवर्ण संधी आहे, ही जाणीव ज्याला आहे, तो आत्मज्ञानी आहे. .... ... ©kiran #BadhtiZindagi #marathi #quotesdaily
kiran
हसू आलं तर हसा खळखळून कुठे लागत आहेत पैसे. रडू आलं तर रडा मन भरून कुठे घ्यायचे आहेत कोणाकडून आसू उसने. सुखही आपलं दुःखही आपले, जगाचे असतात फक्त खोटे पहारे.. ... ... ©kiran #Aasmaan #marathi
Nilesh Kumar Nayak
janm diya maa baap ne unko karun pranam, ved puran jinki mahima gate unki mahima hai mahan, kya karega beta mera aage ka bhi socha hoga, maa bap ki god me deta ek din khela hoga. ©Nilesh Kumar Nayak janm diya maa baap ne
kiran
संघर्ष नेहमी दुसर्या माणसाबरोबरच असतो असं काही नाही, नको असणारा निर्णय घेण्याची पाळी स्वत:वर आली की स्वत:शीच संघर्ष सुरु होतो. ©kiran #truecolors #quaotes #marathi
kiran
परिस्थिती कशीही असू द्या, मनाचा महाल बांधता आला पाहिजे. ©kiran #lakeview #quoets #marathi
kiran
मोठं व्हायला ओळख नाही माणसाची मनं जिंकावी लागतात, जगातील कुठल्या ही तराजूत मोजता न येणारे एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी.. ©Just one Winner #skylining #marathi #Vicharo_ni_duniya
rock star usman
duniya maa baap se hoti hai yeah na ho tu kya duniya. ©rock star usman # maan baap
Amita
Village Life लेखणीतूनी ...... वाटे मजला सारखे, पुन्हा पुन्हा जगावे प्रेम करावे शब्दांवर, अन् सुरात गीत गावे.... खळखळ जळात, पावले उसळून घ्यावी मंजुळ गाणी गळ्यात, प्रीतीची गावी.... व्योमात विहंगथवा, एकटक बघावा मोगरा कधीतरी, केसात सजवावा.... आयुष्य इतुके सुंदर, डोळ्यात साठवावे काव्यात मनीच्या, उत्स्फूर्त प्रकट व्हावे.... अमिता✍️ ©Amita #marathi #MarathiKavita