Find the Latest Status about प्रगती पत्रक नोंदी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रगती पत्रक नोंदी.
Rakesh Jha
जब प्रगति होती है तब परिवर्तन स्वभाविक है! यदि आप परिवर्तन से डरते हैं तो उन्नति कैसे हो सकती है? Mr.Rj #प्रगती
Pragatee शब्दांमृत
भेट तुझी माझी किती असेल ती खास मन होई आतुर भेटीस तुझीच लागे आस भेटीचा क्षण तो हळवा हृदयी मज साठवायचा वर्षे उलटली किती जरी मनी अलवार जपायचा हुरहूर लागे जिवा भेटीचे ते स्वप्न गोड त्या अनमोल क्षणाला मग नसेल कशाची तोड ✍️प्रगती ( शब्दांमृत ) ©Pragatee Bhosale भेट तुझी नि माझी.... प्रगती ( शब्दांमृत )
vishnu thore
नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले दिवसांचे हिशेब कुणी आणि कसे ठेवायचे? आपण जिवंत असल्याच्या नोंदी तेवढ्या शिल्लक असतात आपल्याजवळ ! - विष्णू थोरे,चांदवड. ९३२५१९७७८१ नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले
vishnu thore
नोंदी.... किती सहज वर्तमानाची पुंगळी करून अलिप्त होतो आपण आपल्यापासून बऱ्या वाईट अनुभवाने खच्चून भरलेले
Shravan Goud
श्री गणेशाय नमः हे प्रभु मेरे कार्य निर्विघ्न सतत रुप से चलने की कृपा करे। हे प्रथमेश हमारे कष्टो को दुर करके प्रगती का मार्ग प्रशस्त करने का कष्ट करें।
dsp motivation
जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही... जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...
Parul Sharma
प्रगती आपकी हो या देश की प्रकृति और संकृति दोनों साथ होनी चाहिये तभी विकास उतरोत्तर बढ़ा हैं अन्यथा विकास और विनाश में अंतर नहीं रहता पारुल शर्मा #NojotoQuote प्रगती आपकी हो या देश की प्रकृति और संकृति दोनों साथ होनी चाहिये तभी विकास उतरोत्तर बढ़ा हैं अन्यथा विकास और विनाश में अंतर नहीं रहता पारु
yogesh atmaram ambawale
अनुभवाचा ठेवा... चांगला ही असतो वाईट ही असतो काय जतन करावे हे आपण ठरवायचं असतं. अनुभवातून माणूस शिकतो खूप प्रगती ही करतो, तोच अनुभव नवख्यांना सांगितला जातो, तेव्हाच तो अनुभव सार्थकी लागतो. अनुभवाचा ठेवा नेहमी सोबत असावा दुर्गुणांना सारून बाजूला सद्गुणांनी भरून ठेवावा. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे अनुभवाचा ठेवा... #अनुभवाचाठेवा #अनुभवाचाठेवा1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai