Nojoto: Largest Storytelling Platform

New ढगाळ वातावरण किती दिवस आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ढगाळ वातावरण किती दिवस आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ढगाळ वातावरण किती दिवस आहे.

Stories related to ढगाळ वातावरण किती दिवस आहे

    LatestPopularVideo

viraj gosavi

पावसाचा वातावरण #मराठीविचार

read more

Geeta khati

पर्यावरण दिवस #Poetry

read more

koko_ki_shayri

M R Mehata(रानिसीगं )

पर्यावरण दिवस #विचार

read more
जय माता दी

©M R Mehata(रानिसीगं ) पर्यावरण दिवस

Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता

read more

narendra bhakuni

मातृ दिवस #कविता

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Dr Wasim Raja

मजदूर दिवस #कविता

read more

ANSARI ANSARI

आहे भरता #विचार

read more

@Manorama morya

#बिहार दिवस

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile