Nojoto: Largest Storytelling Platform

New उद्याचे हवामान काय आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उद्याचे हवामान काय आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याचे हवामान काय आहे.

Stories related to उद्याचे हवामान काय आहे

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#HeartfeltMessage जेव्हा तुंही स्वतःवर प्रेम कारल तेव्हा तुम्ही काय आहे कळेल💯 #मराठीविचार

read more

Pranil Pawar

#Pankhudiyan दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती... #मराठीकविता

read more

Pranil Pawar

#Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती #मराठीकविता

read more
White दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...
मिठीत येवून मोहरणारा, एक गुलाबी श्वास ती...
मरुस्थलातील वाटाड्या मी ,मृगजळाचा भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती...

लाजताना लाजरीला पाहिले ना मी जरी..
गाज तिच्या स्पंदनांची,रुळते या ह्रिदयावरी...
पहाटेचे स्वप्न ती,आभासी भास ती...
दूर आहे अंतराने,अंतरीच्या पास ती ...

गंधासाठी शोधतो,लाजरा मोगरा तिला ...
चंद्र थोडा थांबतो,पाहण्या तिच्या कला ...
सागराची लाट ती,या मनाची वाट ती ...
दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती....

मिठीत येवून मोहरणारा 
एक गुलाबी श्वास ती ..... ती...

©Pranil Pawar #Lake दूर आहे अंतराने अंतरीच्या पास ती

Vijaykumar Khune

*📚 पुढे काय 📚* *🔆 Bright Future 🔆* 🔴 VIJUDADA 🔴 #Future #Life

read more

Sangeeta Kalbhor

#happyteddyday आमचंही आहे हे घर.. नका येऊ कोणी माझ्या मदतीला पण निदान बोला तरी किती काम करशील... थोडा आराम पण कर... तुझी आहे आम्हाला काळजी #कविता

read more

nisha Kharatshinde

किती आहे आयुष्य पुढे? #Poetry

read more
White किती आहे आयुष्य पुढे?

किती आहे आयुष्य पुढे
ना कुणास अजून कळलेले
मग रुसवे फुगवे कशासाठी
स्वछंदी जगावे आयुष्य उरलेले

कुणी कुणास ना जन्मी पुरले
नाती-गोती रमण्यासाठी
काही रक्ताची,काही प्रेमाची
आहे तोवर जगण्यासाठी

कुणी कमी तर कुणी वाईट
ज्याचे त्याचे मतभेद सारे
करोडो चेहरे विभिन्न असताना
का जगावे कुणी मनासारे

असा घ्यावा अनुभव जगण्याचा
क्षणालाही थांबावे वाटेल
सुर्यास्त अन् सुर्योदयामधील
प्रत्येक क्षण जगावा वाटेल

इथेच जन्म अन् इथेच मरण
देह ही क्षणीक नश्वर आहे
साठा संचयही वाहून जाता
सोबत पुरवेल ती माणूसकी आहे

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde किती आहे आयुष्य पुढे?

Sangeeta Kalbhor

#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण #कविता

read more

ANSARI ANSARI

आहे भरता #विचार

read more

Krishna

#तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…… #Love

read more

Krishna

मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे…… #Shayari

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile