Find the Latest Status about ज्यान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्यान.
Shashikant Kendre
कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो. ~ वपु #कोणताही_विचार_आकाशातून_ पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आण
bittu ka dewana
Mrunali Parkar
नसावे कुणीही असे जीवनात ज्याला तुम्हांला तोडावे लागेल भेट होऊ नये अश्यांची.. ज्यांना कधी गमवावे लागेल काही माणसे का येतात आयुष्यात? ज्यांना आपण ओळखत नसतो. उगाच त्यांना आपल्या मनात नकळत घर करू देतो. रंग त्यांचे कळतात जेव्हा खूप उशीर झालेला असतो.. दोष कोणचा असतो? त्यांना आसरा दिला म्हणून आपला? कि त्यांनी आपली तमा न ठेवली म्हणून त्यांना? काही कळत नाही ह्यातून एक वाईट प्रवृत्ती जन्माला येते.. आपण जे नसतो ते आपल्याला बनावे लागते. जे मनाला पटत नाही नेमके तेच करावे लागते. कुणाचे आपल्या आयुष्यात येणे हे आपण नाही ठरवू शकत ना?.. पण आपण नुसते चांगले बनून राहणे पण योग्य नाही. ज्याने कोणी आपला फक्त फायदा घेईल.
Miss_Akanksha_12
yogesh atmaram ambawale
का वाटे पानगळ लागली आहे माझ्या काव्य रुपी वृक्षाला. शब्दच राहिले ना काव्यास सदाबहार ठेवायला. गळून गेले वाटे ते शब्द ज्याने बहरलेले असायचे माझे काव्यवृक्ष. शब्दच आहेत ते ज्याने सुंदर नि छान बहरलेले असते काव्य. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पानगळ... #पानगळ चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #प
Shailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता बऱ्यापैकी पाऊस पडतोय आज. आज कोणतीही मोठी, चांगली गोष्ट घडली, की त्याचं श्रेय ओरबाडायला सगळे पुढे धावतात...तसाच हा बे
अल्पेश सोलकर
एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो.. फेसाळलेल्या पाण्यावर... काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' हवेत झेपावल्यावर.. स्पर्धा जणू आमच्या आमच्यातच. जिंकेल तोच..ज्याने तरंगणारे पारदर्शी न- फोडता थांबवले तळहातावर... एकदा' ती ' एकदा ' मी ' फुंकर मारत होतो.. फेसाळलेल्या पाण्यावर... काय आनंद तिच्या चेहऱ्यावर निघता ' बुडबुडे ' हवेत झेपावल्यावर.. स्पर्धा ज
Varsha Patil
pooja d
हातांच्या रेषांमध्ये नाव तुझे शोधू किती? नशिबात नाही तू, याचे दुःख करू किती? तुला मिळवण्यासाठी नवस करू किती? सोबत तुझी भेटण्यासाठी स्वप्न पाहू किती? सांग ना, माझं होण्यासाठी वाट पाहू किती? प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों लिहीताय ना? लिहायलाचं पाहीजे. खरं तर ज्याना भावना मांडता येत नाहीत त्यांना नेहमी वाटतं त्यांना लिहीता आलं असतं त