Find the Latest Status about tribes in india from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, tribes in india.
Jaymala Bharkade
White कणखर जमात चैत्र आला ग सयांनो शेतकरी राज्या चं माळरानी केशरी पळसची फुले बहरूनी गाते निसर्ग या चैत्राची ग गाणी या पैनगंगेच्या ग तिरावरी उभ कस जंगल भयाण उन्हाच्या झळांनी साग पळस धावंडा झाली अशी पाणगळ अशा भर उन्हाळ्यात असे फुलले हे चारं - मोहाची ग झाडी सडा पडला पालापाचोळ्यात काळे - पिवळी फळ फुल झाडाखाली भल्या भल्या ग रामपारी जाती वेचायला ही फुले माळरानी जंगलाचा काना कोपऱ्यातूनी आणती आंध - बंजारी ही बाई-माणसे जंगली श्वापदे हिंडते पाण्याचं शोधात माळरानं आरोळ्या ही घुमे ही वना- वनात भय असे श्र्वापदांचे ग मनात परि उदरनिर्वाहाचे ग साधन घाम गाळून ओझे आणती दूरडीत असे कष्टाची शिदोरी ग अंगी अशी ही कणखर ग जमात वसे पैनगंगेच्या नदीच्या खोरे ©Jaymala Bharkade #tribes*living around पैनगंगा
HintsOfHeart.
"Something is rotten in the state of Denmark." This famous line was spoken by Marcellus in William Shakespeare's famous play Hamlet. Here, ‘state’, doesn’t mean ‘condition’ but ‘nation’ or ‘kingdom’. Considering the murky manner in which this country is being governed, nowadays, the above quote applies perfectly to 'the state of India'. ©HintsOfHeart. #Something is rotten in the state of India.
I N K E S A R