Find the Latest Status about गुरुवर्य from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुवर्य.
Dk Patil
Dk Patil
Dk Patil
Dk Patil
yogesh atmaram ambawale
माता पिता से संस्कार मिलते हैं, एवं गुरुवर्य से ज्ञान प्राप्त होता है| अर्धांगिनी से घरसंसार चलाने की सिख मिलती हैं, तो जीवन में आनेवाले अनुभव भी एक शिक्षक का काम करते हैं| अनुभव जो हमे समाज में समाज के साथ, कैसे रहे इसकी शिक्षा देते हैं| अनुभव भी एक शिक्षक है #collabratingwithyourquoteandmine #शिक्षकदिवस #yqhindiquotes #गुरुजी #yqdidi #collab #ज्ञानसागर #yqtaai माता पिता से
Sarvesh Rhudaynath Gaikwad.
Dhanashree Kale
देव वसे त्या मंदिरी जिथे गुरूचा असे सहवास असे ती विद्यानगरी जिथे गुरूच असे प्रत्येक श्वास गुरू ज्ञान देत असे विद्येच फुल फुलत असे चिखलाच्या गोळ्याची तिथे मूर्ती घडत असे छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज शिकवले शौर्यगाथा ही समजली सार्या इतिहासाचे ज्ञान तुम्ही दिले गुरूविना जगण्याला अर्थ नाही गुरूविना तर मरण ही व्यर्थ आहे गुरू हाच अंतरंगात आहे पण हे समजणे जरा कठीण आहे जन्म घेतला माणसाचा एकदातरी सहवास लाभावा गुरूचा जन्म लागावा सार्थकी आशिर्वाद घेऊनी गुरूच्या चरणाचा 📝 धनश्री निंबाळकर काळे छत्रपती शिवाजी महाराज, आई वडील आणि आजपर्यंत भेटलेले सारे गुरुवर्य यांना समर्पित... गुरुपौर्णिमा विशेष