Find the Latest Status about my heart is sore quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, my heart is sore quotes.
Zee writes
My heart beats fast When i see your face And hear your voice My heart#quotes
Aarya Rathod
राधे राधे आई आई तुझ्या हाताच दोन घास सुखाच मला खाऊ दे... आई तुझ्या पदरेची सावली माझ्यावर अशीच राहुदे उंबराची सावली अंगणात जशी, तुझ्या पायात मस्तक माझे राहूदे आई तुझ्या हाताच दोन घास सुखाच मला खाऊ दे... आठवण तुझी खूप येते आई या आठवणीला माझ्या मनात लपून, असेच राहूदे आई तुझ्या हाताच दोन घास सुखाच मला खाऊदे... मायेचं डोंगर तू सागराची लहर तुझी, मायेचं डोंगर तू सागराची लहर तुझी, या ममतेच्या लहरेत मला वाहून जाऊदे आई तुझ्या हाताच दोन घास सुखाच मला खाऊ दे... _ अरविंद राठोड My mother is my heart