Find the Latest Status about स्वतःच्या स्वार्थासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःच्या स्वार्थासाठी.
Supriya Yewale
गुंतायचं असेल तर आपल्या स्वप्नात गुंता मागच्या भूतकाळाची करू नका चिंता च्या युगात स्वतःच्या पायावर उभा राहणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे एखाद्याच्या माणसात गुंतण्यापेक्षा आपल्या ध्येयात गुंता तुम्हाला आशेचा किरण दाखवेल सुप्रिया येवले💯💯💯🤞 ©Supriya Yewale #Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता
शब्दाचा जादूगार
कित्येकांच्या अडचणी हिमतीने सोडवणारा माणूस मात्र स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो.! ©शब्दाचा जादूगार कित्येकांच्या अडचणी हिमतीने सोडवणारा माणूस मात्र स्वतःच्या अडचणीत अडकलेला असतो.!#philosophy
☺️Vishu☺️
आज जितकं मन दुखावलय ना तितकंच खूप आहे खरंच खूप पस्तावा करून दिलाय तू तुझ्या life मध्ये राहण्याबद्दल 🙏🙏 दुसऱ्यांसाठी स्वतःच्या जीवाला सोडायचे असते तर प्रेमच कशाला करतात 🙏😏😏
dsp motivation
जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही... जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...