Nojoto: Largest Storytelling Platform

New ज्ञानाच्या सागरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ज्ञानाच्या सागरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ज्ञानाच्या सागरात.

    PopularLatestVideo

Jk

भीमा तुझ्या लेखणीची धार झाली आमच्यासाठी तलवार आणि या ज्ञानाच्या तलवारीने केलास आम्हा बहुजनांचा उद्धार विश्वरत्न, महामानव #मराठीकविता

read more
भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
यांना कोटी कोटी प्रणाम🙏

©Jk भीमा तुझ्या लेखणीची धार 
झाली आमच्यासाठी तलवार 
आणि या ज्ञानाच्या तलवारीने 
केलास आम्हा बहुजनांचा उद्धार 



विश्वरत्न, महामानव

Atit More

नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक, नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक, नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक, नेहमीच घडत #reading

read more
नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडतो अन घडवितो तो शिक्षक……
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा...!

- अतित मोरे नेहमी ज्ञानाची तहान असतो तो शिक्षक,
नेहमी विदयार्थ्याची प्रगतीच पहातो तो शिक्षक,
नेहमी ज्ञानाच्या अंजनाने प्रगल्भ करतो तो शिक्षक,
नेहमीच घडत

Akash Murudkar

तुझी आठवण...😍😘 तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्

read more
तुझी आठवण...😍😘
तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_ज्ञ

read more
ज्ञानाच्या प्रकाशाने
जीवनास मिळे अर्थ.
जमेल तितके घ्यावे
ज्ञान जात नाही व्यर्थ.

योग्य वापर होता ज्ञानाचे
जीवन होई सार्थ.
वाटत ज्ञानाचा ठेवा
साधावा सुरेख परमार्थ. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

Kunal Salve

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #ज्ञानाच्याअथांगसागरा

read more
ज्ञानाच्या अथांग सागरा
माझ्या शब्दांची नाव खूप लहान 
तरीही तुझ्या प्रवाहातला प्रवास माझा प्रेरणादायी 
तुझी किमया भीमराया किती रे महान ! प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों

स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, रा

Sarita Prashant Gokhale

आनंदकंद गागालगा लगागा गागालगा लगागा गुंतून मी कधीही पडले कशात नाही सोडून दुःख माझे मी बंधनात नाही माझी पवित्र काया झिजवून तूच घेशी #मराठीशायरी

read more
mute video

SoNia

#अनुरक्ता ❤️ #HUmanity "माणूसपण" कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध, धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध ! आपलेच लोक आपापसात भिडलेत , साधे भोळ #MarathiKavita #yqmarathi #yqtaai

read more
"माणूसपण "

कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध ,
धावत्या जगात हरवली माणुसकी ने शुद्ध !

आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळे पण दहशतीत मढलेत !

रोजचीच लढाई नाही झेपत आता ,
जिथं तिथं फक्त सुडाच्याच बाता !

तरीही वाटत ,

द्वेषाच्या या सागरात येईल प्रेमाची लहर ,
एकजुटी ने माजवू बंधुत्वा चा कहर !

खऱ्या खोट्यात नाही गुंतायचय ,
आता एवढच कळत ,
माणसातलं तेवढं माणूसपण जागवायचंय ! 
 #अनुरक्ता ❤️ #humanity

"माणूसपण"
कुठे चळवळी तर कुठे शाब्दिक युद्ध,
धावत्या जगात हरवली माणुसकीने शुद्ध !
आपलेच लोक आपापसात भिडलेत ,
साधे भोळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्य विन्रम अभिवादन #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #महामानव

read more
परमपूज्य, भारतरत्न, 
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर 
या ज्ञानाच्या अथांग महासागरास 
१२९ व्या जयंती निमीत्त 
कोटी कोटी प्रणाम. 🙏 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज 14 एप्रिल 
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार माननीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिना निमित्य विन्रम अभिवादन

Rashmi Hule

नमसकार मित्रहो, मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yनिर्धार

read more
कीतीही येवोत अडचणी
करीत धैर्याने पार...
संधीचे सोने करून 
जिंकण्याचाच निर्धार... 
 
नमसकार मित्रहो,
मनात अनेक विचारांची घालमेल सुरू असते. आपल्या एक न अनेक अपेक्षा असतात. मनात काही दिव्य करण्याची खूप महत्वाकांक्षा असते पण ती
loader
Home
Explore
Events
Notification
Profile