Nojoto: Largest Storytelling Platform

New माहेरची पाहुनी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहेरची पाहुनी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहेरची पाहुनी.

    LatestPopularVideo

Rashmi Hule

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. तो आहे उत्प्रेक्षा अलंकार. २) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #उत्प्रेक्षा_अलंकार

read more
मनातील विचारांचे काहूर
जणु सागराच्या फेसाळत्या लाटा... 
परतुन देतात धडका
शोधती जणु मुक्तीच्या वाटा...
कधी होतात काव्य, कधी वाटे 
आकाशीच्या तारका,बहरती कधी
फुलासम, तर कधी रुते पायी काटा...  सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों 
आज अलंकारा मध्ये आपण दुसरा प्रकार बघणार आहोत.
तो आहे उत्प्रेक्षा अलंकार.
२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा

Pratik Patil Patu

माहेरची सुट्टी

read more
माहेरची सुट्टी

माहेर माझ्या आवडीचं
बाबांच्या छायेच , आणि
आईच्या मायेच
हे माहेर माझ्या आवडीच

माहेरात मी आराम करते
आई सगळं काम करते
चांगलं चांगलं करून घालते
आणि मी फक्त,बसून खाते

मग बाबा मला कपडे आणतात
ते मी घालते,
आणि छान दिसते

भाऊ माझे ट्रिप काढतात
स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात
मग आम्ही जातो, ट्रीपला
कुठेतरी, फिरायला

ट्रीप मध्ये खूप मज्जा येते
बघता बघता वेळ सरते
आई मला निरोप देते
मग मी सासरी जाते

अशी ही सहल, दिवाळीत घडते
सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उत्तर दे... #उत्तरदे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
उत्तर दे कधीतरी
अनुत्तरित माझ्या प्रश्नाचे.
रोज तळमळतो वाट पाहुनी
थोडे तरी विचार कर माझ्या मनाचे.
उजाडता दिवस उत्तराची आस लागते
तरीही शांतच तू,जरी रोज भेटत असते.
आठवण कशी करून द्यावी तुला
मी काही विचारले आहे त्याची.
मी तर दिली ग्वाही माझ्या प्रेमाची,
आणि वाट पाहत बसलो तुझ्या उत्तराची. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उत्तर दे...
#उत्तरदे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे उदासवाणे रूप... #उदासवाणेरूप चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
हसरा,सुंदर तिचा चेहरा पाहून
सर्व ग्लानी निघून जाई.
पाहुनी उदासवाणे रूप तिचे
मन बरे कसे प्रसन्न राही.
आनंद हर्षोल्लास असे नेहमी
नेहमी वातावरण सुगंधित राही.
पाहुनी उदासवाणी रूप तिचे
वाटे जगण्यात काहीतरी उणीव राही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
उदासवाणे रूप...
#उदासवाणेरूप

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा. YourQu #YourQuoteAndMine

read more
यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच बनविली नाही,
वेळ जशी बदलते तशी माझे स्वप्ने ही बदलत राही.
स्वप्न तर नाही पण आवड होती लहानपणी,
बघायचो जेव्हा पोलीस वाटायचे मी ही पोलीस होईल मोठेपणी.
बघायचो जेव्हा सिनेमा मी ही घरात हिरो व्हायचो,
मोठेपणी मी पण अमिताभ होईल आरशात पाहून स्वतःशीस बोलायचो.
वाचायचो जेव्हा कविता,वेगळ्याच विश्वात जायचो,
मोठे झाल्यावर मी पण कवी बनेल स्वतःलाच सांगायचो.
मोठा होत गेलो तशी आवड बदलत गेली,
पाहुनी काही समाज सेवकांस समाज सेवेची ही हौस आली.
नेहमीच वेळोवेळी माझी आवड बदलत गेली,
म्हणून यादी माझ्या स्वप्नांची मी कधीच न केली. शुभ संध्या
लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
यादी माझ्या स्वप्नांची...
#यादी1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा. #YourQu

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखकानों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे शब्द पसार झालेत... #शब्द #पसार #Collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine

read more
पाहुनी तिचे सौंदर्य,
काही सुचेना झाले.
घेतली लेखणी हाती,
सारे शब्द पसार झाले.
कित्येक काव्य लिहिले,
असे न कधी झाले.
कविता लिहायला घेताना,
कुठे शब्द पसार झाले.
कित्येक उपमा सौंदर्यासाठी,
तिच्यासाठी कमीच राहतात.
तिचे सौंदर्य लिहिताना,
शब्दांतही उणिवा राहतात.
जुंपते मग शब्दाशब्दात
अन सारे शब्द पसार होतात. सुप्रभात लेखकानों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
शब्द पसार झालेत...
#शब्द #पसार
#collab #yqtaai
लिहित राहा.    #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #पानगळ

read more
पानगळ होऊन जेव्हा नवीन पालवी फुटते,
पाहुनी हे चित्र आपल्या ही मनी एक भाव उमटते.
सर्व काही संपले,असे वाटत असताना,
अजूनही खूप काही घडू शकते ह्याची आस मिळते.
ऋतू हा शिशिर माणसाला त्याची जीवन शैली समजावतो,
सुख देऊनी जीवनी,दुःखाची ही पानगळ होते से सांगतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्यात झाडांची पाने गळून पडतात आणि त्यांना नवी पालवी फुटते. झाडं, वेली यांना पुन्हा एकद

yogesh atmaram ambawale

माहेराहून परतताना.. #yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा, मनाची चलबिचल अवस्था झा

read more
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झाली.
माहेरी असता सासर ची ओढ होती,
आता सासरी जाताना माहेरची काळजी लागली. माहेराहून परतताना..
#yqtaai #मराठीकविता #marathiquotes #माझीलेखणी #माहेराहूनपरतताना
माहेराहून परतताना आज पुन्हा एकदा,
मनाची चलबिचल अवस्था झा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे पण माझ्या स्वप्नांच काय.. #पणमाझ्यास्वप्नांचकाय हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पण माझ्या स्वप्नांचं काय?
ह्याची कधीच न मी फिकीर केली.
तिचे मात्र सर्व स्वप्ने पुरी व्हावीत
मनी ही एकच इच्छा ठेवली.
मैत्रीण होती ती खास माझी
तिचा स्वभाव ही होता खूप छान.
आवडायची ती खूप मला
जसे वाटायची ती मला माझी जान.
खूप स्वप्ने पाहिले तिचे
तिच्यासोबत आयुष्य जगायचे ठरविले.
पाहुनी एकादी योग्य वेळ
मनातील सारे सांगायचे ठरविले.
येताच तशी वेळ,मी मन माझे मोकळे केले,
माझ्या मनी काहीच नाही तिने फक्त इतकेच सांगितले.
खुप आहेत स्वप्न माझी ती पहिले पूर्ण करणार,
सध्या तरी प्रेमाचा चुकूनही मनी विचार नाही राहणार. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
पण माझ्या स्वप्नांच काय..
#पणमाझ्यास्वप्नांचकाय

हा विषय Happy Soul🍁 यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

yogesh atmaram ambawale

बिखरते उसके बाल जैसे बिखरे हुए शब्द है बाँधे उन्हें ऐसी उनझन में जैसे कोई कविता !! बया बया बया , काही खर नाही करवा चौथ म्हणते न स्वतः #YourQuoteAndMine #करवाचौथ #yqtaai #मराठीचारोळी #प्रेमचारोळी #yqtaaimarathi #yqmarathilovequotes #माराठीकाव्य

read more
नथ शोभे नाकावर,नि बट तुझ्या गालावर,
पाहुनी तुझे रूप असे,कसे चित्त राही थाऱ्यावर.
मेहंदीने रंगलेले हात तुझे,ते ही ओठ करी लाल,
नजर ही तुझी अशी,की माझ्या जीवाचे करी हाल. बिखरते उसके बाल जैसे 
बिखरे हुए शब्द है 
बाँधे उन्हें ऐसी उनझन में 
जैसे कोई कविता !! 


बया बया बया , काही खर नाही 
करवा चौथ म्हणते न स्वतः
loader
Home
Explore
Events
Notification
Profile