Find the Latest Status about marathi kavita maze jivan from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita maze jivan.
Rashi
White अपुऱ्या कविता तुझ्यासाठी लिहलेल्या कित्येक कविता आजही राहिल्या आहे त्या अपुऱ्या चल भेटून आपण पुन्हा एकदा त्या अपुऱ्या कवितांना पूर्ण करूया मनात कोंडलेल्या त्या भावनांना चल आज शब्दांमध्ये फिरुया एक एक शब्दाला हळुवारपणे तळहातावर उचलून आपण ठेऊया रुसवे फुगवे हसू सगळं कही चल आपण शब्दांना सोबत मांडूया आणि शब्द मांडता मांडता एक मेकांना समोर ठेऊन भांडूया कवितेच्या अर्धवट ओळींना घेऊन चल ना गं आपण एकदा भेटूया तुझ्यासाठी लिहलेल्या कवितांना चल आज खरंच पूर्ण करूया तुझी माझी ओळख खरं तर ह्या कविते पासूनच आहे म्हणून ह्या अपुऱ्या कवितेंना आजही माझ्याकडे जपूनच आहे ©Rashi Apurya Kavita #Aathwani #athwan #MarathiKavita #marathi #kavita #emotional #RakeshShinde
Schizology
Maze Lost in a maze of heartbreak Searching all these years Moments become like torture ©Schizology Maze #Maze #lost #Haiku
लेखक ओझा
White व्यक्ति जब अंधकारो में डूबता है तो उसे संस्कारो की चिंता नही रहती। ©लेखक ओझा jivan
Vaishnavi
ज़िन्दगी को हमेशा मुस्कुराकर गुज़ारो.. क्योंकि, तुम ये नहीं जानते की यह कितनी बाकी हैं. ©Vaishnavi Wankhade man maze🤎☁️ #Quote #Life_experience
कंचन
White कब क्या होगा किसने सोचा है जीवन एक नदी का दरिया है इसमें बेहते रहना ही मंजिल पाना है ©कंचन #jivan
Harshada Patil
White पुष्प नेहमी फुलतात, दिपक अखंड उजळतात जीवनात चांगल्या व्यक्ती, नेहमी नकळत मिळतात नातं तोडणे हा क्षणिक खेळ असतो परंतु नातं जोडणे हा संपूर्ण, जीवनाचा मेळ असतो.. ©Harshada Patil #jivan