Nojoto: Largest Storytelling Platform

New us planting zones 2020 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about us planting zones 2020 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, us planting zones 2020.

Stories related to us planting zones 2020

    LatestPopularVideo

कधी प्रेम कधी विरह

श्रीमंती, जात, सुंदरता काय बघायचं 
जोडीदार तर मनासारखा असला पाहिजे 
हे सारं काही क्षणिक असेल तुमच्यासाठी 
शेवटपर्यंत फक्त प्रेम कायम असला पाहिजे...

सुविधेच्या जगात शरीर विकलांग होईल तर 
तेव्हा एक घास प्रेमानं भरवणारा असला पाहिजे 
नसला जवळ काही तरी जगता येईल आनंदाने 
फक्त जोडीदाराचा मन सुंदर असला पाहिजे...

उपयोग करून सोडणाऱ्या आताच्या काळात 
निःस्वार्थ भावनेने नातं जपणारा असला पाहिजे 
सारं जग जरी झाला आपल्या विरुद्ध 
अशावेळी जगाशी लढणारा जोडीदार पाहिजे...

महालाचं काय झोपडीत ही सुखानं झोपता येते 
दोघांचं मन फक्त समाधानी असला पाहिजे 
नाहीतर लाख भेटतील ही सोयी सुविधा 
पण आयुष्यात आनंद ही असला पाहिजे...

सगळं काही तात्पुरतं च आहे इथे 
पण नात्यातील गोडवा कायम असला पाहिजे 
म्हणून नको श्रीमंती, सुंदरता अनं काही 
आनंदी आयुष्यासाठी जोडीदार मनासारखं असला पाहिजे

©कधी प्रेम कधी विरह #us

@Aarohi & Ãngel

Us🫀... #Love

read more

Dhunn

#us 💫us🤲 #Poetry

read more

Akanksha Dwivedi

Mr Sagar

#us

read more

silent_shayar______

#Emotional_Shayari yade us ki #Love

read more

Jayesh gulati

अश्लेष माडे (प्रीत कवी )

नुसती निरर्थक बोलणारी नको 
तर भावना समजून घेणारी हवी 
फक्त फोन वर वेळ काढणारी नको 
तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी...

नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको 
तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी 
सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको 
तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी...

वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको 
तर वेळ काढून बोलणारी हवी 
नुसती लांबून काळजी करणारी नको 
तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी...

आयुष्यात अनेक येतील अनं जातील 
पण कायम मनात घर करून बसणारी हवी 
मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको 
तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी...

होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही 
पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी 
जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला 
इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #us

AMRUT SONWANE

#summer_vacation Mistakes make us #Motivational

read more

Srinivas

#plantation #Trees #tree Planting trees : in your community, nurturing the environment that sustains us all.

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile