Find the Latest Status about अमेझॉन ॲप from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अमेझॉन ॲप.
yogesh atmaram ambawale
बघ ना वळून मागे... काय होतास पहिले तू, आणि काय आहेस आता तू. विचार नव्हते मनी कसले तेव्हा तुला, लेखनासाठी YQ ॲप हे माहीत नव्हते जेव्हा तुला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य
yogesh atmaram ambawale
एखादा चांगला विचार मनी आला की लगेच कार्यान्वित करावा. एखादा चांगला विचार कानी आला की लगेच अंगीकृत करावा. एखादा चांगला विचार वाचायला मिळाला की लगेच कृतीत आणावा. एखादा चांगला विचार लिहावा वाटला की लगेच युर् कोट ॲप वापरावा. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे एखादा चांगला विचार... #एखादाचांगलाविचार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितक
yogesh atmaram ambawale
Happy birthday 🍫🍰 साध्या पद्धतीने.. एक दिवस उशिरा.... समजून घ्यावे..— % & Testimonials to #manisha_dongre_kulkarni #happybirthday #वाढदिवसाच्याशुभेच्छा काल दिवसभर "लता दीदी" च्या निधनाची बातमी पाहत होतो. खूप मोठा
DRx. Shital Gujar✍️
क्या मैं लिखु और कैसे मैं लिखु .... हर रोज ही जिन्दगी एक पहेली है ... उन उलझे हुए रास्तों की उलझन सुलझा ... कि ये जिन्दगी है 'शितल' हँस कर चुनौतियों को जवाब देना चाहिए..... -✍️काव्यशितल ✍️ 👉✨ विचार माझे ✨आणि रचना सुजाताची ✨खूप खूप धन्यवाद सुजाता.🙏एका ॲप वर भेटलेले मैत्रीणकडे हट्ट केला की, तू हिंदीमध्ये तुझ्या नावाचा उपयोग करून
VishakhaBorkar
sandy
‘‘उठा, उठा.. दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली..’ हा हा म्हणता दिवाळी जवळ आली पण असं वाटतच नाही. थंडीचा कुठे पत्ता नाही उलट पाऊस कधीही कोस