Nojoto: Largest Storytelling Platform

New यातना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यातना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यातना.

    PopularLatestVideo

Parasram Arora

यातनाओ का शिविर

read more
स्मृतीयो  की  भारी   गठड़ी  और 
अर्थहीन  शब्दों 
  का  वृहद  संग्रालय हैँ मेरे पास 
शायद यही हैँ  कुल  जमा  पूँजी  जो  कमाता रहा मै 
जीवन भर  पसीने बहा कर 
जब भी   देखता हूं  जीवन को पीछे  मुड़कर  मै 
युद्धभूमि  सा  लगा  हैँ  मुझे सदैव 
जहाँ ध्वंदो   कि लाशें  बिछी हैँ हर गली हर मोड़ पर 
और इसलिए  तृस्त  रहा ये जीवन  यातनाओ  के 
शिविर मे  रह कर s यातनाओ का  शिविर

शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे

mute video

DR. LAVKESH GANDHI

यातना # यातना- जीवन- की # yqpoetry yqlifelessons #

read more
यातना 

लाख यातनाएं दे दो भले
मुझे सत्य पथ से डिगा नहीं सकते
लाख बादल ढक ले भले 
सूरज के प्रकाश को छुपा सकते नहीं  #यातना #
#यातना- जीवन- की #
#yqpoetry #yqlifelessons #

RJ कैलास नाईक

यातना

read more
 यातना

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
काय कोणाला बोलायचे
किती शब्द व्यक्त करायचे 
यातना लेखणीत माझ्या 
मी मलाच वाचून,
नव्याने मला त्यात शोधायचे ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
यातना लेखणीत माझ्या...
#यातनालेखनीतमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

kartik##

# प्रेम यातना

read more
शाळेत जाता जाता रोज बघायचो तीला
ति शाळेत आली म्हणून
आनंद वाटायचा मला
कधी तीला बोलावे याचे वेड लागले
मला 
पण जीवनात कधी दोघांचीही
मने नाही जुळली
म्हणुन मित्रांनो मी सांगतो
तुम्हाला
प्रेम करायचे असेल तर आयुष्यभर जपा
प्रेमाला💔💔 # प्रेम यातना

Gokul Sharma

ये यातना....

read more
mute video

Gokul Sharma

,ये यातना

read more
mute video

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे यातना लेखणीत माझ्या... #यातनालेखनीतमाझ्या चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Qu #YourQuoteAndMine

read more
यातना लेखणीत माझ्या इथे सर्वांनाच दिसते,
ह्या यातना म्हणजे मनातील भाव हे कुणासच न कळते.
लेखणी माझी फक्त तिचे कार्य करते,
जे माझ्या मनात असते तेच उतरविते.
समाजातील काही घटकांकडून खूप त्रास होतो,
तोच त्रास मी इथे लेखणीद्वारे उतरवितो.
यातना ज्या प्रेमात पडून भोगल्या जातात,
त्याही लेखणीतूनच कागदावर उतरतात.
म्हणूनच माझ्या ह्या लेखणीतून यातनाच दिसते,
रडते जे मन ते मन न दिसता फक्त लेखणी दिसते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
यातना लेखणीत माझ्या...
#यातनालेखनीतमाझ्या
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Qu

Mou$humi mukherjee

mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile