Find the Latest Status about झालंय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालंय.
Vaibhav Gajananrao Ghatole
प्रेम झालंय मला नव्याने.... !!
Anil Sapkal
अविरत धगधगतय स्मशानातलं सरण जगणं झालंय महाग स्वस्त झालंय मरण कुठला खांदा,कुठली अर्थी कुणाल मिळना कफन कोण जळतय स्मशानात कोण होतय दफन राजा असो रंक असो कुणीच नाही सुटत माणसातल्या मायेचा. पैसाआडका धनदौलत झरा चाललाय आटत सारं इथच राहतय मुकाट जातोय जी जग हतबलतेन पाहतंय जेंव्हा त्यांची गरज तेव्हा कुणीच नसतं हजर नात्यात वाढलीय दरी साशंक झालीय नजर अश्रूनाही फुटेना टाहो तेही झालेत मुक निपचित पडलीय पोटातली भूक मोकाट फिरतायत श्र्वापदं माणूस बसलाय घरात मरणाचं भय इतकं यम उभा दिसतोय दारात अनिल सपकाळ ८८७९१३८६८६ ©Anil Sapkal स्वस्त झालंय मरण... #corona
एक शेतकरी बिब्या
Vinod Umratkar
येत्या ऑलम्पिकमध्ये, प्रिये सुवर्णपदक मी आणणारं आहे । कारण तुझ्या मागे धावण्यापेक्षा मी ऑलम्पिकमध्ये धावणार आहे । #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #ओलंपिक #umratkar_vinod_for_yqmarathi #सुवर्णपदक #मराठी यंदाचं ऑलम्पिक सुवर्ण पदक नक्की झालंय 😄😄
Secret Quotes
मांजर डोळे झाकून दूध पिताना तिला वाटते की,, आपल्याला कोणीच बघत नाहीत. तसं तर.. येथे भीतीला पण कान असतात पण ती वेळ.. अजून तरी आलेली नव्हती जे घडलंय ते समोर आहेत.. -AS Patil✍️ चुकीचं घडलं. जे वाटले नव्हते घडलं. आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...
Vinod Umratkar
सखे तुझं प्रेम ना! हल्ली जियोच्या नेटवर्क सारखं झालंय। भेटली तेव्हा खूप जास्त आता कमी कमी होतं चाललंय। सखे तुझं प्रेम ना! जियो च्या नेटवर्क सारखं झालंय। भेटली तेव्हा खूप जास्त आता कमी कमी होतं चाललंय। #yqmarathi #yqtaai #जियो #नेटवर्क
vishnu thore
"गाव व्हिलेज झालंय" ची दमदार सुरुवात महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड.आयोजित, नाती आणि माती जपणाऱ्य
yogesh atmaram ambawale
वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. २८/०२/२०२२ रोजी वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. एक चूक झालीय चांदणी चे चांदनी झालंय..असो.. #happybirthday #yqtaai #म
Shailesh Hindlekar
पाऊस कविता - आजची कविता पावसाला काय झालंय? कुठे पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यात असावं आणतोय.. देवा..हा सावता सुभा सो