Find the Latest Status about हव्यास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हव्यास.
बी.सोनवणे
"स्वार्थ" विश्वासाची अतूटता नात्यातली क्रुरपणा, म्हणजेच अंतर्गत जीवनात तो मीपणा...! काय अर्थच नाही ओ स्वार्थपणा साधण्यात, ज्याचे त्याचे सत्कर्मच हेच अंगिकारण्यात...! नको हव्यासा लालस लयलूट सदाचार, आचरण हेच कर्म जीवनात हे विचार...! म्हणूनच सत्याचाच मार्ग अवलंबिण्यात, निस्वार्थपणाने व्यर्थ नाही जात जीवनात...! ✒बी.सोनवणे मुंबई "स्वार्थ" विश्वासाची अतूटता नात्यातली क्रुरपणा, म्हणजेच अंतर्गत जीवनात तो मीपणा...! काय अर्थच नाही ओ
बी.सोनवणे
जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। कोण कधी कुठे कसल्या अवस्थेत मिळेल, ललाटी काय कुणाच्या लिहिले कसे कळेल।। सदाचार अंगिकारले म्हणजे सर्व जाहले, असे कदापी नाही वाळवीनेही ते पोखरले।। रहस्य अस्तित्व हेच खरे जीवनाचे तत्त्व, जरी स्वप्न ते भंगले तेव्हाच येते महत्त्व।। महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे ©बी.सोनवणे जीवनाची अशी असते का लढाई, नकोशी वाटते उंच स्तरावर चढाई ।। मिळते आहे त्यातच रहावे समाधानी, काही हव्यासा लालसा नसावी अंतर्मनी ।। कोण कधी
yogesh atmaram ambawale
माया ही वेडी ही असे,माया म्हणजेच भ्रम, माया म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,स्नेह,प्रेम. माया ही जादू असे,माया म्हणजे नुसताच भास, माया ज्यांस द्रव्य वाटे,त्यांस फक्त पैशाचा हव्यास. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माया... #माया१ आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuote
vishnu thore
घडीभराचे उत्सव .... हव्यास ही वासनाच असते. तिला रूप नसलं तरी ती मनाला कुरूप करते. मनाला शरीराचे रोग झाले की माणसं आसुरी होतात. कुठलीच भ
yogesh atmaram ambawale
आयुष्य म्हणजे काय असतं... जन्मल्यापासून मृत्युपर्यंतचा प्रवास.. आईवडिलांची प्रेमळ माया.. तर पत्नीच्या सोबतीचा सहवास.. मुलांच्या शिक्षणाचा ध्यास.. तर जगण्यासाठी आवश्यक पैशाचा हव्यास.. कुठे अपूर्ण असलेल्या स्वप्नांचा आभास.. तर कुणाला,दुःखाची नाही फक्त सुखाचीच आस.. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजच्या दिवसाची सुरुवात एका नवीन विषयाने करुया. आयुष्य म्हणजे काय असतं... #आयुष्यम्हणजेकाय हा विषय Pawan
yogesh atmaram ambawale
फक्त तू... माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तू, मनात उमटलेला पहिला प्रेमभाव तू. जगण्यास लागणारा श्वास ही तू, सतत हवाहवासा वाटणारा हव्यास ही तू. सोबत नसतानाही सतत दिसतेस आसपास तू, ध्यास तू,भास तू,हवाहवासा वाटणारा सहवास ही तू. ध्येय माहीत नसताना अडखळलेली वाट तू, कितीही खडतर असली तरी चालू वाटे ती प्रेमवाट ही तू. जीवन खुळेल जिच्या सहवासाने ती आस ही तू. सर्वकाही सुरळीत चालू असताना मिळणारा घात ही तू. फक्त तू.... #withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #yqtaai #मराठीकविता #फक्त_तू #प्रेमकविता #bestofyqmarathiquotes फक्त तू... माझ्या
vikrant shelke, zankar
सुंदर जगाचा भेसूर चेहरा ............ सुंदर जगाचा भेसूर चेहरा ………. का एखाद्या माणसाला कधी वाटतं दुसऱ्याचा जीव घ्यावा कधी एकांकि संख्येने किंवा कधी शतकांच्या संख्येने का व्ह
sandy
माझा नवरा जेव्हा जेव्हा सुट्टीवर असतो तेव्हा तेव्हा अगदी कमी मोबाईल वापरतो..... आणि त्याच्या विरुद्ध माझी कथा.... माझा मोबाईल एखाद्या स्वय
sandy
❤️💛❤️💛❤️💛 नात्यांमधील हळुवारता 💛❤️💛❤️💛❤️ अनघा अक्षरशः रोहनवर खेकसलीच "तुझ्याशी चार शब्द प्रेमाचे बोलायला मिळायला पाहिजेत म्हणुन मी रिक्षाने
sandy
❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️ तुम्हाला पाहिजे दिवा, पण पणतीचा काय गुन्हा 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛 स्मिता ये स्मिता दरवाजा जोऱ्यात वाजत होता, स्मिताने दार