Find the Latest Status about high school reunion quotes and sayings from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, high school reunion quotes and sayings.
Roshana Parasharam Yallurkar
एक बंधन प्रेमाचे,एक बंधन मायेचे एक बंधन आधाराचे, एक बंधन रक्षणाचे अशा अनेक बंधनांनी एकवटलेले बंधन म्हणजे भाऊ बहिणीचे जिथे थोडा रुसवा -फुगवा थोडी मारामारी अशीच असते भाऊ बहिणींची दुनिया न्यारी जिथे कधी एकमेकांस रडवलं जातं तर कधी रडवुन पुन्हा हसवलं जातं म्हणूनच ते बंधन अजून खुलत जातं कधी एकमकांची तक्रार सांगितली जाते तर कधी एकमेकांची बाजु मांडली जाते असच तर असते ना भाऊ बहिणीचे नाते तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून रमेना असं काही असतं भाऊबहिणीच नात म्हणूनच तर ते जगात सुंदर असतं. नेहमी खुलत रहावं प्रत्येक भाऊबहिणीचं नात हिच आहे आजच्या दिवशी ईच्छा सर्व भाऊबहिणींना रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा 🤗♥️ ©Roshana Parasharam Yallurkar brother and sister quotes
brother and sister quotes #Quotes
read moreMmmmmmm
school loves quotes love shayari in hindi love story a love quotes quote on love #Love
read morePravin Pawade
केसांना भांग पाडून खिशाला रुमाल लावून आठवणीचं दफ्तर उघडून ओळखीचा चेहरा शोधुया बाकावरची जागा अडवुया नव्याने मैत्रीची सुरुवात करुया... आठवणीच्या वाटेत आनंदाचे क्षण असतील गालातल्या गालात हसताना तुलाही कविता सुचतील... शब्दांची जुळवाजुळव करताना.. पहिलीतील बाराखडी आठवेल.... सुखाची अंकगणित मांडताना शाळा नेहमीच मनात उरेल.... ©Pravin Pawade School days
School days #मराठीकविता
read more