Nojoto: Largest Storytelling Platform

New तेवढच राहिले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तेवढच राहिले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तेवढच राहिले.

Related Stories

    PopularLatestVideo

Dileep Bhope

mute video

Roshan Sagar

बाकी राहिले प्रेम

read more
प्रेम कुणावर करावं.
         तिच्या गाडीवर करावं
की घालून येणाऱ्या 
          पादत्राणे वर करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्याकडून मागितलेल्या
    पुस्तकावर करावं
की तिने वाचले म्हणून
        मी वाचावं...

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या चष्म्यावर करावं
  की तिने घातलेल्या डोळ्यांच्या
        संवादावर कराव...

‌‌  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या हसण्यावर करावं
                 की
आम्ही एकमेकांकडे पाहून हसावं
     म्हणून प्रेम करावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम चहाच्या वेळेवर करावं
               की
ती येते म्हणून मी चहा प्यावं....

प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या अभ्यासावर करावं
       की तिच्या हेवा वाटावं
म्हणून मी अभ्यास करावं....

  प्रेम कुणावर करावं!!!

प्रेम तिच्या आसपासच्या 
       गोष्टींवर झालं..
प्रेम तिच्यावर करायचं
        राहूनच गेलं....
  ~ बाकी राहिले प्रेम

Dr.Dipali N. Rathod

जिवनाचे गणित अपुर्णच राहिले!!

read more
आयुष्यभराच्या प्रवासात मी माझ्यापासून पळत राहीले,
मला कधीच तु उतरवले नाही मोजक्या आकड्यातही
मी मात्र कायम तु मला कळवळून घेशील मिठीत या आशेने तेवत राहीले!!
मला वाटायचे कमी माझ्यात आहे
म्हणुन मी तुझ्या एका नजरेच्या घावाने स्वत:ला लाजाळू सारखे मिटवत राहिले,
वाट जरा नागमोडी वळणांची तुझ्या
लिंग ओळखेने सुरू अन् 
लिंग गुणोत्तर कमी ;
यांवर ठेपताना 
माणुसकीची ओळख होता होता माझ्या जिवनाचे गणित मात्र अपुर्णच राहिले!!

©Dr.Dipali N. Rathod जिवनाचे गणित अपुर्णच राहिले!!

Vin's Bansode

#भान न राहिले स्वतःचे

read more
mute video

....

राहिले रे अजून श्वास किती....

read more
mute video

Samadhan Navale

विझायचे राहिले निखारे अजून काही #Anhoni

read more
✒
तुझ्या नभाला गडे,किनारे अजून काही
तिथेच जाऊन वेच, तारे अजून काही..

जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा
खुली व्यथांची सताड,दारे अजून काही..

तसा न रस्त्यात आज धोका मला परंतू
घरात येतात,वाटमारे अजून काही..

गडे मला सांग तूच, माझी-तुझी वदंता
विचारते गाव हे, बिचारे अजून काही..

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची
रणात आहेत,झुंजणारे अजून काही..

विझून माझी चिता लोटली युगे तरीही
विझायचे राहिले, निखारे अजून काही..
 (सुरेश भट)

©Samadhan Navale विझायचे राहिले निखारे अजून काही

#Anhoni

pooja d

#स्वप्नमाझे #विरह_वेदना #yqtaai #yqmarathikavita स्वप्नच राहिले.......

read more
             स्वप्न च राहिले......

प्रिय सख्या,
आपलं प्रेम हे आता स्वप्न च राहिले
जे बघितले होते स्वप्न ते हवेतच विरले...

तुझ्या सोबत सात जन्म काढण्याचे ठरवले होते
पण एकाच जन्मात आपले तुटले नाते...

तुझी अर्धांगिनी होण्याची बघत होती स्वप्न
वाटलं नव्हतं इतक्या लवकर तुटेल माझं स्वप्न....

तू आता गेलास ठीक आहे, पण पुढचे सारे जन्म
तरी माझ्यासाठी घे, 
मी तुझी 'राणू' अन तू माझा 'राजा' हो
पुढच्या सर्व जन्मात तू फक्त आणि फक्त
माझाच हो........




 #स्वप्नमाझे #विरह_वेदना #yqtaai #yqmarathikavita  स्वप्नच राहिले.......

dsp motivation

लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले आणि मी पोहायला शिकलो... #Quote

read more
लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो... लोकं बुडवण्याच्या पद्धती शोधत राहिले
आणि मी पोहायला शिकलो...

Dk Boy

वडिल एक दुरलक्षित , नात_1...…....... वडिलाकडे आपण दुरलक्ष करतो आणि आईला आपण खूप महत्व देत असतो परंतु वडिलांच पण तेवढच महत्व असत!

read more
वडिल एक दुरलक्षित                         नात-1......................

                 आई घराचे मांगल्य असते तर वडिल घराचे अस्तित्व असतो,या अस्तित्वाला खरच आपण समजुन घेतल आहे का?
वडिलांना महत्व असुनही त्यांच्या विषयी जास्त लिहल जात नाही,
बोलल जात नाही?
कोणताही व्यक्ती आई विषयी बोलत रहतो, संत महात्मांनी आईचच अधिक महत्व संगीतले आहे!

©Dk Boy वडिल एक दुरलक्षित ,
        नात_1...….......

वडिलाकडे आपण दुरलक्ष करतो आणि आईला आपण खूप महत्व देत असतो 
परंतु वडिलांच पण तेवढच महत्व असत!

Urmila Milind

जमेल तितके आनंदीच राहिले मी... तरी ही डोळ्यांत माझ्या नेहमी अश्रूच पाहिले मी... ✍-Urmila

read more
Jamel titke anandich rahile mi...
Tari hi dolyat majhya nehami ashruch pahile mi...

-Urmila जमेल तितके आनंदीच राहिले मी...
तरी ही डोळ्यांत माझ्या नेहमी अश्रूच पाहिले मी...
✍-Urmila
loader
Home
Explore
Events
Notification
Profile