Nojoto: Largest Storytelling Platform

New मित्रांचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मित्रांचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मित्रांचा.

    PopularLatestVideo

DNYANESWAR DHAKRE

आभाळ आल्यावर पावसा , आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . पाहते जग जशी दैना माझ्या बापाची हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . . पोषण्या जगास घे

read more
आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घेई
 डोईवर कर्जाचा डोंगर. . . .
 नको दुष्काळाची झळ, 
शाल धन धान्याची पांघर . . . 
ये पावसा , गळ्यास फास लावू नकोस तू. . .
ये  रे पावसा तसा नकोस जाऊ तू. . . 

मागतो क्षमा , 
तुझ्या धरतीवरच्या मित्रांचा 
आम्हीच केलाय घात. . . 
देतोय वचन तुला 
वृक्ष लागवडीचं 
दे हातात हात. . . 
हे पावसा ढगात राहुन, 
उगीच फिरक्या नको घेऊस तू. . . आभाळ आल्यावर पावसा ,
आल्याशिवाय राहू नकोस तू। . . . 
पाहते जग जशी दैना 
माझ्या बापाची
हे पावसा तशी दैना पाहू नकोस तू . . .


पोषण्या जगास घे

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे रविवारची शाळा... #रविवारचीशाळा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
पुन्हा भरू दे आज।
रविवारची ती शाळा।
जमवू दे गोतावळा।
                        माझ्या मित्रांचा।।
खूप झाले दिस आता ।
आला न योग जुळून।
ये मित्रा आज मिळून ।
                          शाळा भरवू ।।
सुट्टी आहे आज मित्रा।
दे सारे सोडून कामे ।
ती भरवू पूर्वीप्रमाणे ।
                         आपली शाळा ।। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
रविवारची शाळा...
#रविवारचीशाळा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
Your quote वरील मित्रांचा पाठींबा असतो,
नि yqtaai साथ तुमची असते,
म्हणूनच माझ्या लिहिण्याला रंगत असते.
देता तुम्ही विषय,लगेच मी लिहिण्या सुरुवात करतो.
विषयानुसार लिहून लगेच प्रसिद्ध ही करतो,
आवडता कुणासही लगेच कंमेंट देतात,
पडल्यास कुठे कमी लगेच सल्ले ही देतात.
राग नाही येत,तर मला प्रोत्साहन मिळते,
YQ सोबत मित्रहो साथ तुमची असते,
म्हणून माझ्या लिहिण्याला थोडी रंगत असते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
साथ तुमची..
#साथतुमची
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों आताचा विषय आहे प्रियYourQuote #प्रियyourquote चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai B #YourQuoteAndMine

read more
तुझ्या मंचावरील मित्रांचा पाठींबा आणि yqtaai ची साथ असते,
म्हणूनच माझ्या लिहिण्याला रंगत असते.
येता विषय कुठलाही लगेच मी लिहिण्या सुरुवात करतो.
विषयानुसार लिहून झले की लगेच प्रसिद्ध ही करतो,
आवडता कुणास लगेच कंमेंट ही देतात,
पडल्यास कुठे कमी लगेच सल्ले ही देतात.
राग नाही येत मला कुणाच्या सल्ल्याचा उलट प्रोत्साहन मिळते,
YourQuote सोबत मित्रहो साथ तुमची असते
म्हणून माझ्या लिहिण्याला थोडी रंगत असते. शुभ सकाळ माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
आताचा विषय आहे
प्रियYourQuote
#प्रियyourquote
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
B

yogesh atmaram ambawale

(संवाद चार मित्रांचा चहाच्या टपरीवर).
उद्या शिवजयंती आहे,मग काय करायचं ?
काय करायचं म्हणजे ?.
पुतळा आहे ना तुझ्याजवळ,मी शाल आणतो.
.
.
(कॅपशन मध्ये वाचावे) शिवजयंती ची तयारी...
#शिवजयतीनिमित्त #शिवजयंती #मराठीबाणा #छत्रपतीशिवाजीमहाराज #yqtaai #जयशिवराय #जयभवानीजयशिवराय 

 (संवाद चार मित्रांचा चह

Dilip Jain

------- अनोखे गेट टुगेदर --------- लेखक--- C.R. . दिलीप जैन मो नं 9923101041 ***************************************** आज रविश एलीफेंटा ल

read more
------- अनोखे गेट टुगेदर ---------

लेखक--- C.R. . दिलीप जैन 
मो नं 9923101041

*****************************************
आज रविश एलीफेंटा ल
loader
Home
Explore
Events
Notification
Profile