Find the Latest Status about us debt limit from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, us debt limit.
Mr Sagar
सितारों से भरी हुई रातें पसंद है दूर से सुन्नी उसकी बातें पसंद है तारीफ के काबिल है उसके बाल भी पर मुझे सबसे ज्यादा उसकी आखें पसंद है । ©Mr Sagar #us
silent_shayar______
White मर्द अपनी पसंदीदा औरत की यादों को हमेशा , अपने दिल और अपने फोन के किसी कोने में संभाल कर रखता हैं,,,, ❤️🩹✨🕊️ ©silent_shayar______ #Emotional_Shayari yade us ki
#Emotional_Shayari yade us ki #Love
read moreJayesh gulati
लोगों की तो चाहतें बहुत हैं। और कोई हैं जो बस तुमको देख कर खुश हैं ।। ©Jayesh gulati #us
Prem Anand Nallathambi
how creativity is confined ©Prem Anand Nallathambi #creativity #limit #confine Open up for creativity
#Creativity #limit #Confine Open up for creativity
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
नुसती निरर्थक बोलणारी नको तर भावना समजून घेणारी हवी फक्त फोन वर वेळ काढणारी नको तर जवळ बसून आयुष्य काढणारी हवी... नेहमी माझंच खरं बोलून मन तोडणारी नको तर कधीतरी माघार घेऊन समजून घेणारी हवी सतत मनातील अपेक्षा मोडणारी नको तर न सांगता ही अपेक्षा पूर्ण करणारी हवी... वेळ मिळाली कधी तर आठवण करणारी नको तर वेळ काढून बोलणारी हवी नुसती लांबून काळजी करणारी नको तर भेटून प्रेमानं विचारपूस करणारी हवी... आयुष्यात अनेक येतील अनं जातील पण कायम मनात घर करून बसणारी हवी मनात राग ठेवून जबरदस्ती गोड बोलणारी नको तर मी मनवावं म्हणून प्रेमानं रुसणारी हवी... होतील कधी गैरसमज,भांडण अनं चुकाही पण कधीतरी भेटण्यासाठी तळमळ करणारी हवी जितकं प्रेम तितकंच महत्व ही द्यावं समोरच्याला इतकी तरी आपल्या नात्यासाठी कळकळ करणारी हवी... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #us
AMRUT SONWANE
White जो मनुष्य जीवनात काही तरी चांगले काम करत असतो त्याच्याकडून चुका होत असतात जो मनुष्य जीवनात काहीच करत नाही त्याच्याकडून चुका होत नाहीत.. कारण त्यांना आयुष्यात काहीच करायचे नसते.. चुकाल तर शिकाल... आयुष्यातील चूक मनुष्याला घडवते... ©AMRUT SONWANE #summer_vacation Mistakes make us
#summer_vacation Mistakes make us #Motivational
read moreNeetu Arora
आगोश में कुछ ख़ास लेकर बैठा हूँ दिल में दबी एक बात लेकर बैठा हूँ । सारी दुनिया में अँधेरा ही अँधेरा हैं। मै चांद अपने पास लेकर बैठा हूँ ©Neetu Arora #us
Neetu Arora
आगोश में कुछ ख़ास लेकर बैठा हूँ दिल में दबी एक बात लेकर बैठा हूँ । सारी दुनिया में अँधेरा ही अँधेरा हैं। मै चांद अपने पास लेकर बैठा हूँ ©Neetu Arora #us