Find the Latest Status about विसरले का गाना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसरले का गाना.
Divyanjli Verma
शीर्षक- चिडियों का गाना वो गाती है एक सुरीला गाना मुझे भी चुगने जाना है दाना सुबह उठ के चहचहाना मुझे अच्छा लगता है आसमान मे उड़ जाना वो कहती है मुझसे चू चू करके सारा फ़साना दूर कहीं जो उन्हें दिखता है बगीचा आती है बताने उस बगीचे का ठिकाना मेरा तो चिडियों से है याराना पुराना वो गाती है एक सुरीला गाना मुझे भी चुगने जाना है दाना ©Divyanjli Verma चिडियों का गाना
Pratik Patil Patu
मन माझे विसरले.... प्रेम आता विरून गेले घाव सारे बरे झाले मन माझे कसे बरे तुला अचानक विसरून गेले! तुझ्या सुंदरतेचे गीत गायचो तुझ्या रूपाचे स्मीत पहायचो तुझ्या प्रत्येक स्मृती मधूनी रोज नवे मी गीत गायचो ! आता पाहता, तुला मला सुंदरता तरी दिसत नाही तुझ्या रूपाचे स्मीत पहता गीत मला तरी सुचतं नाही ! कसे बदलले नेत्र माझे कोणी बदलले सूत्र मनाचे कुरूपता तुझ्या या रूपा मधली आज कशी ही दिसू लागली ! प्रेम जिरले, पूर्ण विरले, शेवटी सखे, मन माझे, तूला विसरले ! मन माझे विसरले #love