Nojoto: Largest Storytelling Platform

Best TheTaporiGang Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best TheTaporiGang Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about tapori love shayari, tapori birthday wish in marathi for sister, tapori birthday wishes in marathi, tapori shayari, tapori love shayari in hindi,

  • 1 Followers
  • 1 Stories

Sanchita DILIP Kekane

मैत्रीच्या या भव्यनगरिमध्ये, अनेक मित्र-मैत्रिणी भेटतात...
जी मनामध्ये आठवणीची लहान मोठी घरे निर्माण करतात.

(मलाही भेटले असे दोन मित्र)❣️
लहानपणी ज्याच्या कारनामांनमुळे, 
आमच्यात व्हायची सतत भांडणं आणि क्लेश...🤕
सगळे तर त्याला पिंटू म्हणतात, 
पण माझ्यासाठी तर माझा मस्तीरखोर मित्र प्रथमेश...🙌😅

दुसऱ्याला तर B'day parties ची इतकी हौस,
की त्यासाठी नेहमीच बनवत असतो बेत...🤦🤣
असा तो आमच्या the "टपोरी Gang" मधला. 
नाही म्हटल तरी थोडाच hamdsom दिसणारा😜असा आमचा संकेत😍

बचपन की यारी म्हंटल्यावर, 
एकमेकांना सोबत खेळताना पाहिलय, वेड्यासारख हसताना पाहिलय...😁😆
आजकाल जे सहजासहजी पाहायला मिळत नाही.. 
ते म्हणजे, गुरुजींचे मार खाल्यानंतर एकमेकांना रडताना पाहिलय...🤭
  (मी दोनच फटके खाल्लेत बर का😛)

आता थोडे मोठे झालोय, चेहऱ्यात बदल झाला, उंचीदेखील वाढली... 
(या दोघांची उंची जरा जास्तच वाढली😬🤨)
पण कितीही रुसलो, भांडणं झाली तरी एकमेकांची साथ मात्र कधीच नाही सोडली...🤗

पण काही म्हणा,
दोन्ही मित्रांची लाडकी असणं, माझ नशीबच समजते...
कारण विषय कोणताही असो, तिथे दादागिरी माझीच चालते...😎😂
          #shabrugabarudabaru#Forever❤️
    
                                                  -Sanchita Kekane

©Sanchita DILIP Kekane #TheTaporiGang


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile