Nojoto: Largest Storytelling Platform

Best विनोदीकविता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विनोदीकविता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 9 Stories
    PopularLatestVideo

Vinod Umratkar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा विषय Savita BK यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मीटिंग मध्ये साहेब बोलले 
अरे मठ्ठ आहेस तू 'मठ्ठ'।
तेव्हाच समजला मला 
"स्थितप्रज्ञ" शब्दाचा अर्थ। सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेतचं असाल हो ना?
आजचा विषय आहे
विनोदी कविता...
चला तर मग चारोळी किंवा कविता करा.
#विनोदीकविता
हा विषय Savita BK यांचा आहे.

Vinod Umratkar

राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये  तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा। मी दिसतो त्यांना रोजच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता

read more
पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा।
मी दिसतो त्यांना रोजच
पण ते ञास घेत नाही भूकंण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
नगर परिषदच्या नळाचा।
त्यांच्या आगमनाने मीळतो
इशारा तुझ्या येण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
वीज मंडळाच्या विजेचा।
तीच्याच गैरहजेरीत येतो 
प्रसंग चोरुन भेटण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
अशा लहान मोठयांचा।
त्यांच्याच क्रुपेने बहरतो
वटव्रुक्ष आपल्या प्रेमाचा.। राजकारणात पाठिंब्यावर बरेच  काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच 
एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा

पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा।
मी दिसतो त्यांना रोजच

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
विनोद माझा इतका टुकार असतो,
ऐकवतो जेव्हा,सर्व शांत असतात मी एकटाच हसतो.
😀😆😉 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
विनोदी कविता लिहायची होती ज्यात विनोद हवा होता,
कविता लिहायच्या आधी विनोद कडे गेलो होतो तो घरी नव्हता.😀😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
विषय विनोदाचा म्हणून दोन ओळीची विनोदी एक कविता लिहिली,
काही तरी नवीन लिहा,जुनी झाली म्हणत ताईने नाकारली.😔 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो, आज थोडं विनोदी लिहुया. लिहिताना २ ओळींची कविता लिहू. जसे की, 'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.' टॅग करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता #विनोदिकविता

read more
खूप आवडायची ती,आज किती वर्षांनी दिसली पाहून मला गालात हसली,
कोण ? विचारता लहान मुलाने,"मामा" अशी त्यास ओळख करून दिली.
😆😉😆 प्रिय लेखक 
मित्र आणि मैत्रिणींनो,
आज थोडं विनोदी लिहुया. 
लिहिताना २ ओळींची कविता लिहू.
जसे की,
'प्रेमात पडणं म्हणजे पाय घसरून पडण्यासारखं आहे, 
दुसऱ्याने हात दिल्याशिवाय उठता येत नाही.'
टॅग करा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा विषय Savita BK यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बायको

read more
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
चिल्लाता हू अधून मधून,समज ना मुझको सायको.
माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको.
लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
बच्चो को सोडून परत आती घर को
जेवण बनाके फीर जाती है काम को.
बायको ग बायको,तू हैरान होती काय को,
काम से आती फीर पढाती बच्चो को,
लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको.
आता मै बोलता हू तू समज ले बायको,
समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेतचं असाल हो ना?
आजचा विषय आहे
विनोदी कविता...
चला तर मग चारोळी किंवा कविता करा.
#विनोदीकविता
हा विषय Savita BK यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा विषय Savita BK यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathikavita

read more
गोष्ट खूप ही जुनी,शाळेत असतानाची,
मैत्रीण होती माझी,कविता नावाची.
मैत्रीण ही कविता,खरंच खूप विनोदी होती.
माझ्यावरही लिहिणा कविता,नेहमीच मला म्हणायची.
लिहिली जरी कविता,खोड त्यात काढायची.
विनोदी ही कविता,नेहमीच विनोद करायची.
स्वतः ही हसायची,इतरांनाही हसवायची.
विनोदी ही कविता,म्हणूनच मला आवडायची.
गंभीर कधी तिला पहिलेच नाही,अशी मस्त मजेत राहायची. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
मजेतचं असाल हो ना?
आजचा विषय आहे
विनोदी कविता...
चला तर मग चारोळी किंवा कविता करा.
#विनोदीकविता
हा विषय Savita BK यांचा आहे.

Deep Bawara

वो मासूम बेचारा अन तू फूलछडी फटाकड़ी
रब ही जाने त्याने जोड़ी कशी ही आखली

तो राखे शेंडी अन तू झिपरी काढून टाकली
टाता खालच मांजर तो तुझ्या अन तू उंदर खाऊन टाकली

वो पिता रहा दूध और तुने सारी शराब गटकली 
ऐसा कैसा नशा चढ़ा तुझको
खड्डा दिख्या ना बांबू दिख्या रस्त्यात वाकली

जिथंतिथ वाजतंय हे गाणं "दीप बांवरा"ने
तोडली चोराची साखळी
दारू पिया नहीं और नशा किया आडवी केली बाटली 

लइ दिसाची मधाळ बाई तू अन त्याची पुरती फाकली
या या गनवीर बाई ने साला सालिक ची वाट लावून टाकली

©Deep Bawara yq मुर्दाबाद
#हास्य_कविता #विनोदीकविता
#हास्य_व्यंग्य 
#yqdidi #restzone #गणवीरजोक्स #aestheticthoughts #कोराकाग़ज़ #nojotoapp 
#sharadpurnima


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile