Find the Best sagarbangar285 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about tum pyar ka sagar hai, boond boond se sagar banta hai in english, manna dey tu pyar ka sagar hai, twilight saga love quotes, sagar jile ka,
Sagar Bangar
"तुझ माझ नात काळजाला भिडलेलं कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं... "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!! "अगदी अखंड धावत्या पाण्यासारखे.... "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!! ✍सागर_बांगर© ©Sagar Bangar "तुझ माझ नात काळजाला भिडलेलं कधी मैत्रीचं तर कधी प्रेमाचं... "असच हे नात आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावं"....!! "अगदी अखंड धावत्या पाण्यासारखे.... "शेवटच्या श्वासापर्यंत तुझा हात माझ्या हाती आसावा अन् माझा हात तुझ्या हाती आसव"....!! ✍सागर_बांगर©
Sagar Bangar
Sagar Bangar
यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते. @सागर बांगर ©Sagar Bangar यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते. तर योग्य प्रकारे नियोजन, प्रचंड कष्ट, सातत्याने पाठपुरावा आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती. यातून ते यश साध्य करता येते. लेखन:-सागर बांगर©® . . #Trending #suvichar #marathisuvichar #viral #sagarbangar285 #marathi
Sagar Bangar
कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @सागर बांगर ©Sagar Bangar कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मनमोकळेपणानं बोलावं, कदाचित अर्धे गैरसमज तिथेच संपतील. @risingwriter285 . . #trending #marathisuvichar #marathiquotes #viral #maharashtra #marathi #sagarbangar285
Sagar Bangar
कधी कधी हसायला , तर कधी कधी रडायला आवडत … अन कवितांच्या शब्दात , फक्त तुलाच शोधायला आवडत ….🙇💕 ✍️सागर बांगर ©Sagar Bangar कधी कधी हसायला , तर कधी कधी रडायला आवडत … अन कवितांच्या शब्दात , फक्त तुलाच शोधायला आवडत ….🙇💕 #Love #lovequotes #Shayari #loveshayari #sagarbangar285 #Poetry #poem✍🧡🧡💛 #writerlove
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto