Nojoto: Largest Storytelling Platform

Best manishadongrekulkarni Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best manishadongrekulkarni Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about 10 signs of true love from a man, gana mani love song download, sanest man alive to lunacy meaning, falling in love with a leo man, early man se,

  • 2 Followers
  • 21 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️ @manishadongrekulkarni #manishadongrekulkarni ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे मैत्री आमची YQ वरची. "मनिषा" नाव तिचे सॉरी तिचे नाही त्यांचे,त्या ज्या हिंदी गजल मराठीत अनुवादीत करून लिहितात. इथे YQ वर आमची पहिली ओळख झाली ती आजवर आहे आणि जोपर्यंत YQ राहील तो पर्यंत तरी नक्कीच राहील. कारण गेल्या दोन/तीन वर्षात आम्ही खुप गप्पा मारल्या आणि खुप भांडणे ही केली,पण..ही भांडणे जी झालीत ती त्यांच्याकडून झालीत माझ्याकडून नाही.🤭 आमची भांडणे ही जास #friendsforever #yqtaai #yqfriends #मैत्रीण #मैत्रीचेनाते

read more
मैत्री आमची...
( कॅप्शन मधील वाचावे ) खास आपल्या मैत्री साठी..एक छोटासा लेख..✍️
@manishadongrekulkarni #manishadongrekulkarni
ओळख आमची दोन/तीन वर्षाची,ती पण समोरासमोरची भेट नव्हे मैत्री आमची YQ वरची.
"मनिषा" नाव तिचे सॉरी तिचे नाही त्यांचे,त्या ज्या हिंदी गजल मराठीत अनुवादीत करून लिहितात.
इथे YQ वर आमची पहिली ओळख झाली ती आजवर आहे आणि जोपर्यंत YQ राहील तो पर्यंत तरी नक्कीच राहील.
कारण गेल्या दोन/तीन वर्षात आम्ही खुप गप्पा मारल्या आणि खुप भांडणे ही केली,पण..ही भांडणे जी झालीत ती त्यांच्याकडून झालीत माझ्याकडून नाही.🤭
आमची भांडणे ही जास

Manisha Dongre Kulkarni

दिलेला मी निराेप पावसासाेबत,
सख्या..मिळाला ना तुला !!
©®MDK
दिलेली मी साद वार्‍यासाेबत,
सख्या..मिळाली ना तुला !!
©®MDK
दिलेला मी स्पर्श दवांसाेबत,
सख्या..मिळाला ना तुला !!
©®MDK #मिळाला ना
#भावना
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

#काफी 🙂⚫ 💕💕💕💕 #जज़्बात #yqdidi Inspired by Gulzar #manimau #manishadongrekulkarni

read more
        #काफी 🙂⚫
💕💕💕💕
#जज़्बात #yqdidi
Inspired by Gulzar
#manimau
#manishadongrekulkarni

Manisha Dongre Kulkarni

मन कधी भळभळून वाहू लागतं
अगदी ज्वालामुखीसारखं !
मन कधी रसरसून फुलू लागतं
अगदी फुलासारखं ! #मन 😊⚫
#भावना 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai
image by Google

Manisha Dongre Kulkarni

इच्छा..

मनी घेऊन आपण जगताे, ती 'मनिषा' !
©®MDK
पूर्ण व्हावी म्हणून झटताे, ती 'मनिषा' !
©®MDK #मनिषा
#इच्छा 
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai
image by Google

Manisha Dongre Kulkarni

आंब्याकडे पहात झाेपताना,
स्वप्नही गाेडंच येतील का ?
आम्हा 'साखर' असणार्‍यांना,
खाणे अन् पहाणे हि वर्ज्य का ? #वर्ज्य  😁⚫
#मनाेरंजक
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

आयुष्याच्या वळणावर
मागे वळून पाहताना
देऊ कसा भार शब्दांवर
भावना व्यक्त करताना #भार 😊⚫
#जीवन
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

"कवीच्या/कवियत्रीच्या प्रेमात पडणार्‍या व्यक्ती अमर हाेतात कारण ©®MDK..आपण त्यांना शब्दात बांधून ठेवताे ना कायमचं" #अमर
#प्रेम
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

दूध थाेडे पिऊन झकास
झाेपले ना मी शांत
सारखी हाक मारू नकाेस
पडू दे ना मला निवांत #मनीमाऊ 😘
#विनाेदी_कविता #चाराेळीmdk 
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai #humour

Manisha Dongre Kulkarni

भर दूंगी तुम्हारे उदासी के बादल मैं प्यारसे..
बस ! ©®MDK..जरा इश्क छलकाने दाे आसमाँ काे शिद्दत से.... #शिद्दतसे
#manimau
#manishadongrekulkarni #yqdidi
image by Google
loader
Home
Explore
Events
Notification
Profile