Nojoto: Largest Storytelling Platform

Best चाराेळीmdk Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best चाराेळीmdk Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 10 Stories

Manisha Dongre Kulkarni

मन कधी भळभळून वाहू लागतं
अगदी ज्वालामुखीसारखं !
मन कधी रसरसून फुलू लागतं
अगदी फुलासारखं ! #मन 😊⚫
#भावना 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai
image by Google

Manisha Dongre Kulkarni

आंब्याकडे पहात झाेपताना,
स्वप्नही गाेडंच येतील का ?
आम्हा 'साखर' असणार्‍यांना,
खाणे अन् पहाणे हि वर्ज्य का ? #वर्ज्य  😁⚫
#मनाेरंजक
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

आयुष्याच्या वळणावर
मागे वळून पाहताना
देऊ कसा भार शब्दांवर
भावना व्यक्त करताना #भार 😊⚫
#जीवन
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

दूध थाेडे पिऊन झकास
झाेपले ना मी शांत
सारखी हाक मारू नकाेस
पडू दे ना मला निवांत #मनीमाऊ 😘
#विनाेदी_कविता #चाराेळीmdk 
#manimau
#manishadongrekulkarni #yqtaai #humour

Manisha Dongre Kulkarni

      #सिंधु 😊⚫
#जीवन
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

     #अस्पष्ट 🙂⚫
#yqtaai
#भावना 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni

Manisha Dongre Kulkarni

     #श्वास 🙂⚫
 #yqtaai 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni

Manisha Dongre Kulkarni

कवितेच्या प्रत्येक शब्दात
दडलेले असते कुणीतरी
भावनेच्या प्रत्येक स्पर्शात 
जाणीव देते कुणीतरी.. #कुणीतरी 😊⚫
#भावना 
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

      #तूसाथ 🙂⚫
#प्रेम
#manimau #चाराेळीmdk
#manishadongrekulkarni #yqtaai

Manisha Dongre Kulkarni

#मीतुझी #मीतुझा शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चाराेळीmdk

read more
मी तुझा सखे ! शेवटच्या श्वासापर्यंत,
नसेल संवाद राेज जरी अपुला
मी तुझी सख्या ! शेवटच्या क्षणापर्यंत,
नसेल दिसत चेहरा राेज जरी अपुला  #मीतुझी #मीतुझा
शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुझा/तुझी...
मी तुझी होऊन गेली
तुझ्या रंगात रगुंन गेली...
अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile