Nojoto: Largest Storytelling Platform

Best यमकअलंकार Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best यमकअलंकार Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदा: जाणावा तो ज्ञा नी पूर्ण समाधानी निःसंदेह म नी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
कसे सांगू तुला,
तू किती आवडतेस मला.
विचारून बघ स्वतःच्या मनाला,
लपून छापून का बघतो मी तुला.
तुझेच स्वप्न पडतात आता रात्रीला,
सतत तुलाच पाहतो मी सोबतीला.
कित्येकदा विचार केला सांगावे आता तुला,
पण हिम्मतच होत नाही तुझ्या जवळ यायला. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण यमक अलंकार बघणार आहोत. यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो. उदा: जाणावा तो ज्ञा नी पूर्ण समाधानी निःसंदेह म नी #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #यमकअलंकार

read more
जीवनाच्या वाटेवर चालताना असेच अनुभव येतात,
वाट्याला आपल्या कधी सुख तर कधी दुःख येतात.
येता जास्त सुख कधी भारावून जाऊ नये,
आले जर कधी दुःख तर खचून जाऊ नये.
जीवनातील हे समीकरण जे समजून घेतात,
खऱ्या अर्थाने जीवनात तेच यशस्वी होतात. प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों 
आज आपण यमक अलंकार बघणार आहोत.
यमक:-कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.

उदा:
जाणावा तो ज्ञा नी
पूर्ण समाधानी
निःसंदेह म नी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile