Find the Best वर्गातलीती Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या, बाकी देव जाणो कुठे हरवल्या..😆😉 शाळेतल्या मैत्रिणी.. #क्लासमेट #वर्गातलीती #मैत्रीण #शाळेतल्याआठवणी #yqtaai #शाळा निलम,बेबी,माधवी,कीर्ती,चारुशीला, गीता,सविता,कविता,अरुणा,अर्पणा, ह्याच्या पेक्षा जास्त नावं आठवणा. वीस बावीस मुली होत्या वर्गात लक्षात इतक्याच राहिल्या, 28 वर्षानंतर ही ह्या चांगल्याच आठवल्या,
yogesh atmaram ambawale
माझ्या वर्गातली ती मला आजही खूप आठवते आहे, इतक्या वर्षानंतरही स्वप्नात येऊन सतावते आहे. रागीट स्वभावाची ती कुणावरही लगेच भडकायची, पण माझ्याशी मात्र नेहमी नरम स्वभावाने वागायची. मधल्या सुट्टीत चणे शेंगदाणे खायची, आणि न चुकता मलाही आणून द्यायची. समजत नव्हते तेव्हा ती अशी का वागायची, पण मला मात्र ती खूप आवडायची. मारली जरी कधी सुट्टी,गुरुजी नंतर ओरडत असे, ही मात्र सुट्टी का केली म्हणून माझा जीव खात असे. माझ्या बाजूच्या बेंचवर पुढील रांगेत बसायची, मी पाहायचो तिच्याकडे ती अधून मधून माझ्याकडे बघायची. विज्ञान विषयात आकृती काढून घेण्यासाठी मला सांगायची, वार्षिक स्नेहसंमेलनात माझा डान्स पार्टनर होशील म्हणून विचारायची. सहल निघाली की तू पण चल अशी विनवणी करायची, तेव्हा काहीच समजत नव्हते ती अशी का वागायची. माझ्या वर्गातील ती आता कुठे आहे माहीत नाही, पण तिने जर हे वाचलं तर तिला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे... ज्याने तुम्हाला तुमचे शाळेचे दिवस नक्की आठवतील आणि लिहु पण वाटेल. माझ्या वर्गातली ती.. माझ्या वर्गातला तो.. हा विषय Jay Pawar यांचा आहे. #वर्गातलीती
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto