Nojoto: Largest Storytelling Platform

Best bestofyqmarathiquotes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best bestofyqmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about being alone is best, bebi ko bes pasand hai 480, teachers day best quotes in hindi, best sad quotes in hindi, best quotes on 15 august in hindi,

  • 5 Followers
  • 85 Stories
    PopularLatestVideo

DHIRAJ SANJAY MALI

😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade

read more
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी,
एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी,
क्षणाक्षणाला येते आठवण तूझी
पण आता म्हणतोय,
तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔
#bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine
Collaborating with Pratiksha Ligade

Dhiraj Mali

😔😔😔 #bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems love poetry #YourQuoteAndMine Collaborating with Pratiksha Ligade

read more
सूर हा वेदनेचा दाटलाय मनी,
एवढी तू वसलीय माझ्या ध्यानी,
क्षणाक्षणाला येते आठवण तूझी
पण आता म्हणतोय,
तू कधीच नव्हती माझी! 😔😔😔
#bestofyqmarathiquotes #yqtaai #marathiquotes #marathipoems #love #poetry #YourQuoteAndMine
Collaborating with Pratiksha Ligade

Komal Ghadigaonkar

दिस सरता सरता 
रात चालूनिया येते,
हात हातात धरूनी 
मना कुशीत ती घेते. 
रात्रीच्या त्या काळोखात 
काजवेही लुकलुकतात, 
नकळतच डोळ्यांसवे 
ते लपंडाव खेळतात. 
मंद धुंद गारवा मग 
देहात भिनतो,
रात्रीचा तो गार वारा
अंगाई गीत गातो.
सुरेल अशी अंगाई ऐकत
मन निपचित पहुडते,
पाहता पाहता कधीच ते 
स्वप्नात दडते.
स्वप्नांतलं जग मग 
सुरेख दिसते,
म्हणुनिया रात मना
आपली भासते...  #paidstory_inspirational #yourquote #love #bestofyqmarathiquotes #poetry

Komal Ghadigaonkar

मनाने सारखच वाहत राहायचं नसत
कधीतरी स्वतः साठी बांध बांधायचा असतो
वर तरंगणारा कचरा आणि तळाला साचलेला गाळ
दोन्ही सहज बाजूला करून नवी सुरूवात करायची असते...
हे असच स्व ला जपायचं असतं.. #yourquote #yourquottaai #bestofyqmarathiquotes #agravichar #inspirationalquotes #inspiration #bestofyourquotepoetry #trainding

Komal Ghadigaonkar

बीज तुझे विचार नी शब्द 
गर्भ आहे तुझा मन माझे, 
पाळणा बनतो कोरा कागद 
त्यास नाही कसले ओझे. 
तुझं नाही नेमके एकच घर 
तरी पुस्तक आहे गाव तुझे 
करायचे जागे तुज या भ्रष्ट समाजास 
कारण, 
साहित्य आहे नाव तुझे.— % & #साहित्य #trending #yqtaai #yqmarathiquotes #bestofyqmarathiquotes #bestofyourquotepoetry

Komal Ghadigaonkar

आता चांदण्यात जाणे नाही,
चंद्राशी काही देणे घेणे नाही.

खिडकी पण नाही उघडणार आता

किती ती थंडी...
 #winter #yourquote #yourquotetaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #fun

Komal Ghadigaonkar

आज प्रश्न पडला मनाला....
कुणी आहे माझे की मी एकटी फार आहे???
उत्तर देणारा वाराही बघा ना...
किती हुशार आहे
आता इथेच तर होता,
आता पसार आहे..
 
(बहुधा माझ्या प्रश्नास धार आहे..)

 #yqtaii #marathisahitya #marathiwriter #marathiquotes #मार्मिक  #alone  #bestofyqmarathiquotes #minequote

Komal Ghadigaonkar

होउनि मन शर्करा विरघळते शब्दरुपातूनी कागदावर,
असा होतो काव्यजन्म अनावर. #काव्यजन्म   #bestofyqmarathiquotes

Abhishek Panchal

अति चिकित्सा
एकतर नवा शोध लावू शकते
किंवा पूर्ण झालेल्याची वाट #चिकित्सा #अति #मराठीलेखणी #marathiquotes #yqmarathi #bestofyqmarathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

#दगड #मराठी_quote #marathiquotes YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #bestofyqmarathiquotes

read more
अश्रूंची किंमत त्यांनाच माहीत
ज्यांना दुःखाची जाणीव असते
बाकी कोणी रडत असेल
तर गंमत बघणारे दगडच #दगड #मराठी_quote #marathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #bestofyqmarathiquotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile