Find the Best तेचारलोकं Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Rashmi Hule
आयुष्य अवघे जगलो, विचार लोकांचा मनी चार लोक काय म्हणतील, हेच सतत चिंतनी शी काय ही अशी, अन अरेरे ही अशी कशी ह्याचीच चार लोकांना असते जास्त चौकशी कशाला करावी चिंता लोकांच्या बोलण्याची पापपुण्याच्या गप्पा मारत चर्चा करणार्यांची येत नाही परत फिरुनी गेलाला क्षण जपावे वेगळे असे आपले आयुष्य आणी थोडेसे 'मी' पण जिवनाची संध्याकाळ जगाया ह्याचआठवणींची साठवण ते चार लोकं काय हो? येऊन शेवटी करतील खांद्यावरून पाठवण... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जगत असतो,पण त्यांना आपलं काहीही पडलेलं नसतं. त्यांच्याबद्दल विचार न करता आपण मस्त राहायचं अस मला वाटतं. हिंदी मध्ये म्हणतात ना कुछ तो लोग कहेंगेे लोगों का काम हैं कहना... चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे ते चार लोकं..
yogesh atmaram ambawale
काही आपले असतात काही परके असतात, जीवनयात्रा संपली की स्मशानापर्यंत नेणारे ते चार लोकं असतात. काही सज्जन तर काही दुर्जन असतात, पण मेल्यावर चार चांगले शब्द बोलणारे तेच चार लोकं असतात. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जगत असतो,पण त्यांना आपलं काहीही पडलेलं नसतं. त्यांच्याबद्दल विचार न करता आपण मस्त राहायचं अस मला वाटतं. हिंदी मध्ये म्हणतात ना कुछ तो लोग कहेंगेे लोगों का काम हैं कहना... चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे ते चार लोकं..
yogesh atmaram ambawale
समाज आहे हा इथे बोलणारेच जास्त असतात, समजून घेणारे व समजवणारे कमीच असतात. वरवर तर सर्वच चांगुलपणाचा आव आणतात, मनातून मात्र जळपळ करत वागतात. समाज हा कामच ह्यांचे बोलणे, त्यांच्याकडे लक्ष देत आपण का थांबणे. घेतले कुठले कार्य हाती तत्परतेने तडीस घेऊन जाणे, ते चार लोक काय म्हणतील ह्याकडे लक्ष न देणे. म्हणच आहे ही ऐकावे जणाचे करावे मनाचे, आहेत कित्येक जे काम करतात दुर्जनांचे पण आव मात्र आणतात सज्जनाचे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय तुम्हाला सुद्धा जवळचा वाटेल. आयुष्यभर आपण कळत-नकळत ते चार लोकं काय म्हणतील याचा विचार करत जगत असतो,पण त्यांना आपलं काहीही पडलेलं नसतं. त्यांच्याबद्दल विचार न करता आपण मस्त राहायचं अस मला वाटतं. हिंदी मध्ये म्हणतात ना कुछ तो लोग कहेंगेे लोगों का काम हैं कहना... चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे ते चार लोकं..
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto