Nojoto: Largest Storytelling Platform

Best bestofmarathiquotes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best bestofmarathiquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about being alone is best, bebi ko bes pasand hai 480, teachers day best quotes in hindi, best sad quotes in hindi, best quotes on 15 august in hindi,

  • 3 Followers
  • 13 Stories
    PopularLatestVideo

Komal Ghadigaonkar

पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा... #Quote #quotetaii #quotebaba #marathiquotes #bestofmarathiquotes #yourquote #Trending #pustakdivas

read more
एकांताचा अंत करून अंतःकरण प्रसन्न करणार कोण असेल तर ते केवळ पुस्तकं असतं..— % & पुस्तक प्रेमींना जागतिक पुस्तक दिनाच्या शुभेच्छा...
#quote #quotetaii #quotebaba #marathiquotes #bestofmarathiquotes #yourquote #trending #pustakdivas

Komal Ghadigaonkar

या मनुष्य जातीमध्ये निर्माण झालेल्या प्रत्येक नात्याच्या कुशीत अजून एका नात्याचा आवर्जून जन्म व्हावा....
आणि ते म्हणजे 'मैत्रीचं नातं' 
कारण या नात्यात कुठलीच गोष्ट दडून राहत नाही ..
कुठलं दडपण राहत नाही.. एक व्यक्ती नात्यातल्या दुसऱ्या व्यक्तीसमोर आपलं मन जस एखादं पुस्तक उघडून ठेवावं अगदी तसचं ठेवत. म्हणून असावं मैत्रीचं अस्तित्व प्रत्येक नात्यात ... 
असच ना ???— % & असचना?? 
#yourqyote #yourquotetaai #bestofmarathiquotes #marathiquotes #google #trending   #friendship

Komal Ghadigaonkar

आज तोही सगळ्याला कंटाळून गेलेला
समोर ठाकल्या साऱ्या संकटांना पाहून पार बिथरून गेलेला...
आता त्याला आत्महत्या इतकाच एक मार्ग दिसत होता
अन् त्याने पटकन उडी घेतली
थेट मनात...
होय त्याच मनात जिथे सगळ्या प्रश्नांची उत्तरे होती
प्रत्येक संकटाचा सागर पार करण्यासाठी विचररुपी नाव होती.
' शेवटी प्रश्न उत्तर सोबत घेऊन येत असतो आणि आपल्याला ते त्यातच शोधायचं असत. प्रश्न मनाला पडलाय म्हंटल्यावर उत्तर मनच देईल '
असच ना ???? #marathiquotes #yourquotes #yourquotetaai #marathiwriter #bestofmarathiquotes #motivation #mindwash

Komal Ghadigaonkar

मीच म्हणाले आज चंद्राला
शांत बसायचा ठेका काय तूच घेतला नाहीय
मलाही जमत ते...
(वरील वाक्य एका कैक लोकांची बोलणी सहन केलेल्या दुःखबंबाळ मनाच असावं.) #yqtaai #marathiquotes #marathiwriter #marathisahitya #marathilekhani  #shantata #minequote #bestofmarathiquotes

Komal Ghadigaonkar

एकटी व्यक्ती चुकत चुकत का होईना आपल्या धेय्यापर्यंत पोहोचते,
पण तोवर अजून बरेच मार्गही पाहिलेले असतात.
तितकेच अनुभव राहतात गाठीला...
पुन्हा न चुकण्यासाठी. #मराठी_quote #yourquotetaai #bestofmarathiquotes #मराठीलेखणी #यश  #धेय्य   #सकारात्मकविचार  #अनुभव

Komal Ghadigaonkar

तू किहीही शुभ्र, सुंदर दिसला
तरी आता तुझे काही खरे नाही,
मी केवळ तुला पाहते अन् तू जगाला...
हे तुझे वागने काहीसे बरे नाही.

चंद्रास समर्पित ( थोडक्यात धमकी वगैरे ) #चंद्र #धमकी_भरा_प्यार #yqtaii #marathiquotes  #bestofmarathiquotes #कोजागिरी

Abhishek Panchal

जखमेची वेदना समजली
तर त्या दुःखाची जाणीव होईल ना ?
तू केलेली मलमपट्टी निरर्थक आहे
हे तेव्हाच तर समजेल ना ! #जखम #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote #bestofmarathiquotes 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

Abhishek Panchal

#उरलेसुरले #Collab #yqtaai YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #marathiquotes #bestofmarathiquotes

read more
उरले सुरले प्रेम म्हणते
वाईट ती नाही
वाईट तुझं नशीब होतं
ज्या नशिबात ती नाही #उरलेसुरले #collab #yqtaai 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes #marathiquotes #bestofmarathiquotes

Abhishek Panchal

झुळूक होऊनी, तू वाऱ्याची
प्रेम भरावे, जगभर या
वाट पहात, मी उभे असावे
अन यावी तू, वळणावर त्या #वळणावरत्या #collab #bestofmarathiquotes #bestmarathiquotes #yqtaai 
YourQuote Taai Best YQ Marathi Quotes

yogesh atmaram ambawale

भीती... #withcollabratingYourQuoteAndMine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती, लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती. साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती, सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती. प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती, कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.

read more
भीती...
मन हे कधीच स्थिर नसतं,
प्रत्येक विचारांवर कुठल्या तरी भीतीचं सावट असतं.
(कॅपशन मध्ये वाचावे)👇 भीती...
#withcollabratingyourquoteandmine #yqmarathi #मराठीलेखणी #भीतीआहेमनात #yqtaai #भीती #bestofmarathiquotes 
जन्मल्यापासून मरेपर्यंत नेहमीच सोबत असते ती भीती,
लहानपणी भीती, तरुणपणी भीती आयुष्य खूप जगलो तरी म्हातारपणी ही भीती.
साधारण व्यक्तीला ही भीती मोठ्या आसामी ला ही भीती,
सरकारी कामकाज करणाऱ्याला ही भीती,खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही भीती.
प्रत्येक ठिकाणी भीती प्रत्येकाच्या मनी भीती,
कारकुणापासून नेत्यापर्यंत भीती,प्रेक्षकांपासून अभिनेत्यापर्यंत भीती.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile