Find the Best माझीकथा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Kunal Salve
राहिली अधुरी कथा माझी तिच्या प्रेमाविना, झाली आज ती दुसऱ्याची हृदयाला ते मुळीच पटेना सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे माझी कथा... #माझीकथा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
कशी लिहू माझी कथा, कारण कथेत माझ्या नुसतीच व्यथा. लिहायला काही हरकत नाही, पण ह्यात रडकथेशिवाय काहीच नाही. कथा माझी कैक पानांची, मांडणी शक्य नाही विचारांची. लिहिली जरी,वाचून तुम्ही मत मांडणार, मतात त्या इलाज कमी सल्ले जास्त असणार. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे माझी कथा... #माझीकथा चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto