Nojoto: Largest Storytelling Platform

Best विचारनकरता Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best विचारनकरता Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
विचार न करता 
गेली ती सोडून त्याला 
काय तर म्हणे,
जगायचं आता फक्त एकटीला !
  सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.

Mrunalini Velankar

#विचारनकरता #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
पडले तुझ्या प्रेमात,
भानावर आले तेव्हा
होते पाण्याच्या खोल तळ्यात 
#विचारनकरता
#collab #yqtaai 
#YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Atul waghade

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
विचार न करता 
मी लिहावयास लागलो
का कुणास ठाऊक 
मी शब्द माडावयास लागलो..

राहले असतील काही शब्द
माझ्या मनाच्या कोपर्यात
उतून का आले जोराने बाहेर..

ते शब्द काही बोचणारे होते
इतक्या वेदना का ते लपवणारे होते
का राहले असावे ते शब्द 
जुनी कोणतीतरी घाव राहली असावी मनात..!

 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.

Atul Waghade

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #मी #कोरोनासंदेश

read more
विचार न करता तुम्ही बाहेर येत राहता,
लोकांच्या मनात चुकीचे विचार देत राहता.
( caption मध्ये वाचावे ) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे विचार न करता.. #विचारनकरता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
कुठलाही विचार न करता 
मला कामावर जाणेच आहे,
अत्यावश्यक सेवांमध्ये आमचे काम येते
म्हणून कर्तव्य निभावणेच आहे.
औषधें वेळेवर हॉस्पिटल ला 
पोहोचलेच पाहिजेत,
म्हणूनच कुठलाही विचार न करता,
 देशासाठी इतके केलेच पाहिजे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
विचार न करता..
#विचारनकरता
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेेज ला भेट द्या.

About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile