Find the Best बंदिस्तहोते Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
बंदिस्त आहे मी तरीही सुरक्षित आहे मी कोरोनाच्या संसर्गाला दूर देवण्यासाठी बंदिस्त असलो तरी निर्धास्त आहे मी सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया या विषयावर. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
yogesh atmaram ambawale
सोडुनी आपले शहर गेले दुसऱ्या शहरात, कोरोनाचा संसर्ग वाढलाय ज्यांच्या शहरात. बंदिस्त होते ते स्वतःच्या शहरात, वाटले आता झालो मोकळे येउनी नव्या शहरात. कोण समजवेल त्यांना,कोरोना असेल कुठल्याही शहरात, कुठल्याही रस्त्यात,कुठल्याही गावात,कुठल्याही घरात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बंदिस्त होते.. #बंदिस्तहोते तुम्ही तुमचो विषय आम्हाला देऊ शकता त्यासाठी विषय कमेंट करा. चला तर मग लिहुया या विषयावर. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto