Find the Best साथतुमची Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Sanket Chaudhary
संकट काळ असा जाहला, भीती आहे सर्वांच्या मनी ..... साथ सर्वाची असो देवा, Corona काढतोय फनी.... "घरीच राहण" मनी बाळगा बाहेर जाणे उगाच टाळा, हसा प्रत्येक क्षणी ..... साथ सर्वांची असो देवा, Corona काढतोय फनी.... खेळ खेळा एकांतात.. नाहीतर अंतर ठेऊन खेळा अंताक्षरी.. वरिष्ठांना धोका थोड़ा, रमवा त्यांना भजनी कीर्तनी... साथ सर्वाची असो देवा, Corona काढतोय फनी देशहित आहे कराया काही ही घरीबसुन ची आली संधी.... घाबरू नका शांत रहा सर्वीकडेच आहे पसरल्या गोणी... साथ सर्वाची असो देवा Corona काढतोय फनी... साथ तुमची.. याठिकाणी गोणी =राशन दुकान, सोयी सुविधा.... #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
somnath gawade
साथ तुमची अशीच राहू द्या; YQच्या माध्यमातून लिखाणासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊ या. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
साथ तुमची पाठीशी उभ्या असलेल्या देवासमान आहे. तुमचे कर्तव्य नि मेहनत पाहून आम्हास तुमचा अभिमान आहे. रूप तुमचे भले अनेक आहेत, कुठे डॉक्टर आहेत तर कुठे नर्स आहेत. कुठे पोलीस आहेत तर कुठे सफाई कामगार आहेत. प्रत्येक ठिकाणी आधार रुपी साथ तुमची, म्हणजे आमच्या रक्षणासाठी उभे असलेले देवच आहेत. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
साथ तुमची नि प्रोत्साहन तुमचे लिहिण्यास ऊर्जा मिळते. लिहायची इच्छा होते नि अर्थमय काव्य जमते. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा साथ तुमची मिळते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
yogesh atmaram ambawale
Your quote वरील मित्रांचा पाठींबा असतो, नि yqtaai साथ तुमची असते, म्हणूनच माझ्या लिहिण्याला रंगत असते. देता तुम्ही विषय,लगेच मी लिहिण्या सुरुवात करतो. विषयानुसार लिहून लगेच प्रसिद्ध ही करतो, आवडता कुणासही लगेच कंमेंट देतात, पडल्यास कुठे कमी लगेच सल्ले ही देतात. राग नाही येत,तर मला प्रोत्साहन मिळते, YQ सोबत मित्रहो साथ तुमची असते, म्हणून माझ्या लिहिण्याला थोडी रंगत असते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साथ तुमची.. #साथतुमची चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto